Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते नवीन वर्ग खोलीचे लोकार्पण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 12, 2024
in Uncategorized
0 0
0
माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते नवीन वर्ग खोलीचे लोकार्पण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील दामरंचा ग्रामपंचायत येथील वर्ग खोली नसल्याने बालकांना शिक्षण घेण्यासाठी अडचण भासत होते.हि बाब दामरंचा येथील सरपंच किरणताई कोडापे व नागरिक तसेच आविसं काँग्रेसचे कार्यकर्त्यांडून माजी जि.प. अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना अहेरी जनसंपर्क कार्यालय येते भेट घेऊन अजयभाऊंना सांगण्यात आली आहे.

नागरिकांची मागणी लक्षात घेऊन.जिल्हा परिषद बांधकाम विभाग गडचिरोली अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22अंतर्गत दामरंचा येते जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्ग खोली मंजूर करून दिले होते.सदर वर्ग खोलीची काम पूर्णत्वास झाल्याने माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते लोकार्पण करण्यात आली आहे. येथील समस्त नागरिक अजय कंकडालवार यांचे आभार मानले.

यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष हनमंतू मडावी, माजी जि.प. सदस्य अजय नैताम, माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे,माजी पंचायत समिती सभापती सुरेखा आलाम, दामरंचा ग्रामपंचायतचे सरपंच किरण कोडापे, ग्रामपंचायत सदस्य वनश्री सिडाम, ग्रामपंचायत सदस्य सुरज सिडाम, मांडराचे माजी सरपंचा तथा विद्यमान सदस्य कू. इंदूताई कन्नाके, माजी सरपंच जिलकरशहा मडावी, काँग्रेस कार्यकर्ते स्वप्नील मडावी, नरेंद्र गर्गम, सुरेश दुर्गे, दिवाकर आलाम, माजी उपसरपंच संजय पोरतेट, नामदेव पेंदाम, प्रमोद कोडापे, विनोद दूनलावार, कार्तिक अल्याडवार, भास्कर कोडापे, कुमराय्या सुरमवार, मनोज कोडापे, गुरुदास सडमेक, शैलेश कोंडागुर्ले, सचिन पांचाऱ्या, चिंटू पेंदामसह आविसं काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: अजय कंकडालवार यांच्या हस्ते नवीन वर्ग खोलीचे लोकार्पण.अहेरी तालुक्यातील दामरंचा ग्रामपंचायत येथील वर्ग खोलीचे लोकार्पण
Previous Post

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील संविधान नामफलकाला जातीयवादी हिरव्या रंग लावून काळे फासण्याचा प्रकार.

Next Post

वंचित बहुजन आघाडीचे रोहन तात्या वाघमारे यांचा वाढदिवस परतूर येथील स्नेहांकुर अनाथ आश्रम अनाथ मुलांसोबत साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वंचित बहुजन आघाडीचे रोहन तात्या वाघमारे यांचा वाढदिवस परतूर येथील स्नेहांकुर अनाथ आश्रम अनाथ मुलांसोबत साजरा.

वंचित बहुजन आघाडीचे रोहन तात्या वाघमारे यांचा वाढदिवस परतूर येथील स्नेहांकुर अनाथ आश्रम अनाथ मुलांसोबत साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In