Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्रीडा

बल्लारपुर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे जागतिक महिला दिना निमित्त विविध कार्यक्रम.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 14, 2024
in क्रीडा, चंद्रपूर
0 0
0
बल्लारपुर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर्फे जागतिक महिला दिना निमित्त विविध कार्यक्रम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपुर:- विद्यानगर वार्ड पंचशिल चौक जागतिक महिला दीनानिमित्त मंदीपदादा रोडे यांचा सूचनेनुसार महिलांन करीता विविध कार्यक्रम घेण्यात यावे आदेशानुसार बल्लारपुरात सांगित खुर्ची, मटका फोडनी, चमचा गोली व वार्डतील सफाई कर्मचारी यांचा सत्कार विविध कार्यक्रम राबविण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णुभाऊ बुजोने जिल्हाउपाध्यक्ष गोपालभाऊ मोहुले तालुका अध्यक्ष. आदित्य भाके तालुका अध्यक राजूरा उमेश कुंडले शहर अध्यक्ष बल्लारपुर अरुणाताई तोडसाम महिला आघाडी शहरअध्यक्ष मनोज तोड़साम, बादल मेश्राम, चेतन मंगाम योगराज चौधरी, संकेत खनके हे प्रामुख्याने उपस्थित होते.

या वेळी आयोजित स्पर्धेत विजय झालेले सांगित खुर्ची पहिला क्र. प्रियंका साठे द्वितीय क्र. काजल वनकर. चमचा गोली पहिला क्र. जोशना किन्नाके द्वितीय क्र पूजा मेश्राम. मटका फोडनी पहिला क्र शारदा ओरपल्ली द्वि क्र विशाली ताई व जागतिक महिला दिना निमित विद्यानगर वॉर्ड मधील साफ सफाई कर्मचारी यांना गिफ्ट देऊन यांचा मनसे बल्लारपुर पक्षा तर्फे सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम अशस्वी करण्याकरिता बल्लारपुर महिला आघाडी यांचे मोठे योगदान होते.

Previous Post

प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र सावनेर येथे जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न.

Next Post

भारिपचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर निकाळजे यांच्या कडून बाळासाहेब आंबेडकर यांना अकोला लोकसभा निवडणुकीसाठी 5 लाखाचा पक्षनिधी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भारिपचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर निकाळजे यांच्या कडून बाळासाहेब आंबेडकर यांना अकोला लोकसभा निवडणुकीसाठी 5 लाखाचा पक्षनिधी.

भारिपचे माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर निकाळजे यांच्या कडून बाळासाहेब आंबेडकर यांना अकोला लोकसभा निवडणुकीसाठी 5 लाखाचा पक्षनिधी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In