अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुका विधि सेवा समिति, हिंगणघाट एवं अधिवक्ता संघ हिंगणघाट द्वारा जागतिक महिला दिवस निमित्त महिला सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते.
स्थानीय जिला न्यायालय परिसर येथे 11 से 15 मार्च 2024 के दरम्यान विभिन्न स्पर्धा चे आयोजन करण्यात आले. यामधे निबंध स्पर्धा घेण्यात आली. निबंध स्पर्धेचा विषय “स्त्री शिक्षा काळाची गरज” असा होता. या निबंध स्पर्धेत ॲड. इब्राहीम बक्ष ने प्रथम पुरस्कार पटकाविला.
एका कार्यक्रमात जिला न्यायाधीश श्री. भारूका यांच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी अधिवक्ता व गणमान्य नागरिकांची उपस्थिती होती.