Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपुर: शुल्लक कारणावरून पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाळून जाळले, त्यानंतर स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पतीची आत्महत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 2, 2024
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपुर: शुल्लक कारणावरून पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाळून जाळले, त्यानंतर स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पतीची आत्महत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शुल्लक कारणावरून एका पतीने आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. त्यानंतर स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोघांवर उपचार सुरू असताना काल पतीचा मृत्यू झाला. राहुल चाफले हे मृताचे नाव आहे. तर पत्नीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी दिनांक 29 मार्चला घडली. पत्नीच्या बयाणावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

आकांशा राहुल चाफले वय 29 वर्ष रा. तारसा रोड शिवनगर कन्हान येथे भाड्याने राहते. तर राहुल चिंतामण चाफले वय 33 वर्ष हा पिपरी येथे राहतो. राहुल याला दारूचे व्यसन आहे. यातून दोघांमध्ये नेहमी खटके उडायचे. कधी-कधी राहुल पत्नी आकांक्षा हिला मारझोड करायचा. त्यामुळे त्यांच्या घरी नेहमी तणाव राहत होता. शुक्रवारी सायंकाळी राहुल याने पत्नी राहत असलेल्या घरी आला.

तिला घरी चाल नाही तर पेट्रोल अंगावर ओतून पेटवून देईन म्हणून धमकी देऊ लागला. मात्र, तिने नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या राहुलने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतले आणि पेटवून दिले. पत्नी जळालेल्या अवस्थेत घराबाहेर निघाली. शेजारील लोकांनी आग विझवून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान राहुल याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतले.

यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आज, राहुल याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर आकांक्षा हिच्यावर उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी राहुलविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कन्हान ठाणेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात पोउपनि एकनाथ राठोड, पोहवा नरेश श्रावणकर तपास करीत आहेत.

Tags: नागपुर क्राईमनागपुर पोलीसपतीने पत्नीला पेटवल
Previous Post

नागपूर शहरात शस्त्रासह दरोडा, घरात घुसून लाखोंचा ऐवज घेऊन दरोडेखोर पसार.

Next Post

अकोला शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार, उपचार न करता रुग्णाला घरी पाठवले.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अकोला शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार, उपचार न करता रुग्णाला घरी पाठवले.

अकोला शासकीय रुग्णालयाचा भोंगळ कारभार, उपचार न करता रुग्णाला घरी पाठवले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In