Tuesday, April 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अकोला

अखेर मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ नियुक्त, सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या तक्रारीची दखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 9, 2024
in अकोला, आरोग्य, विदर्भ
0 0
0
अखेर मुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ नियुक्त, सामाजिक कार्यकर्ता उमेश इंगळे यांच्या तक्रारीची दखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला: – श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय मुर्तीजापुर येथे बाल रुग्णाची होणारी गैरसोय थांबवा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा उमेश इंगळे यांनी केली होती. शहरासह तालुक्यातील गोरगरीब नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी आधारवड असलेल्या निःशुल्क सेवा देणाऱ्या व आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दररोज ४०० ते ५०० रुणांची तपासणी होत असून बालरोग तज्ञ डॉक्टर नसल्याने शिशुसह बाल रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

सुमारे दोन लाखाच्या आसपास लोकसंख्या असलेल्या तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयासह मंडळ निहाय प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र कार्यरत आहेत त्यामुळे ग्रामीण भागातील व शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने काळजीवाहक म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय कार्यरत आहेत यामध्ये काही रिक्त पदांचा तुटवडा आहे. रुग्णसेवेत याचा परिणाम होताना दिसत आहे आणि कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी यांचेचर सेवेचा ताण पडत असूनही आपली सेवा ही रुग्णांकरिता प्रामाणिकपणे देत असल्याचे दिसत आहे.

विशेष म्हणजे या ठिकाणी प्रस्तुती विभाग कार्यरत असल्याने ह्याठिकाणी शिशुंची काळजी घेण्याच्या दृष्टीने बालरोग तज्ज्ञ डॉक्टर असणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासोबतच ग्रामीण भागातील नागरिकाच्या आरोग्याच्या दृष्टीने तालुक्यात ४ प्राथमिक आरोग्य केंद्र आहे व त्यांची २५ उपकेंद्र आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्णसेवक उमेश इंगळे यांनी निवेदन तथा तक्रार देऊन मागणी केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत डॉ. मोहम्मद जुबेर ईक्बाल, वैद्यकिय अधिकारी (बालरोग तज्ञ), यांची सद्यस्थितीत ल.दे. उपजिल्हा रुग्णालय, मूर्तिजापूर जि. अकोला येथे वैद्यकिय अधिकारी (बालरोग तज) उपलब्ध नसल्यामुळे व सदर रुग्णालयामध्ये रुग्णांची गैरसोय होऊ नये याकरिता तात्पुरत्या स्वरुपात नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे बाल रुग्णांची गैरसोय होणार नाही.

Tags: अकोला जिल्हाआरोग्य विभागमुर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ नियुक्त
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अनेक कार्यकर्त्यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश.

Next Post

नागपुर शहरातील पाचपावली पोलीस स्टेशनच्या बीट मार्शलनी वाचवला एका गळफास घेणाऱ्या इसमाचा जीव.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपुर शहरातील पाचपावली पोलीस स्टेशनच्या बीट मार्शलनी वाचवला एका गळफास घेणाऱ्या इसमाचा जीव.

नागपुर शहरातील पाचपावली पोलीस स्टेशनच्या बीट मार्शलनी वाचवला एका गळफास घेणाऱ्या इसमाचा जीव.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In