Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

सावनेर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश, सीबीएसई 10 वीच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 14, 2024
in तंत्रज्ञान, नागपुर, विदर्भ
0 0
0
सावनेर पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश, सीबीएसई 10 वीच्या परीक्षेचा निकाल 100 टक्के.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने नागपुर सावनेर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- सावनेर नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या श्रीलीला बहुउद्देशीय संस्था चंद्रपूर द्वारा संचालित सावनेर पब्लिक स्कूल गुजरखेडी सावनेर येथील एसएससी (सीबीएसई) बोर्ड चा निकाल 100 टक्के लागला. त्यात अनेक विद्यार्थिनी घवघवीत यश मिळवले आहे.

त्यामध्ये प्रथम क्रमांक कु. रितिका घोंगे- 95 टक्के, द्वितीय क्रमांक कु.आयुशी बोरडे 90 टक्के व तृतीय क्रमांक कु गरिमा प्रजापती 89 टक्के, तसेच
कु. मोहिनी पारसडे 88 टक्के, अविनाश भोंगाडे व कु.रिया निर्मल 87 टक्के तसेच विधी सोमकुवर 86 टक्के याप्रमाणे या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. तसेच उर्वरित विद्यार्थी सुद्धा विशेष प्राविण्य श्रेणीत पास झाले.

यावेळी उतीर्न झालेल्या सर्व विद्यार्थिनीचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. अशोक जिवतोडे, सचिव डॉ.प्रतिभा जीवतोडे, संस्थेचे संचालक रत्नाकरजी डहाके (पाटील) यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच प्राचार्या ममता अग्रवाल, वैशाली देशपांडे, शिक्षक कोमुजवार सर, जीवतोडे सर, पायल मॅडम, प्रफुल सर, बारापात्रे सर, पद्मा हिरतकर, प्रणय कापसे, वैशाली आसोले, सोपान अटाळकर, पवार मॅडम, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, पालक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Tags: सावनेर पब्लिक स्कूलसीबीएसई 10 वी निकाल
Previous Post

बल्लारपूर शहारातील संपूर्ण नालीची साफ सफाई पावसाळा सुरू होण्यापूर्वी करण्यात यावी मुख्याधिकारी यांना निवेदन.

Next Post

स्कूल ऑफ स्कॉलर्स, हिंगणघाट शाळेचा सीबीएससी दहावीचा शंभर टक्के निकाल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
स्कूल ऑफ स्कॉलर्स, हिंगणघाट शाळेचा सीबीएससी दहावीचा शंभर टक्के निकाल.

स्कूल ऑफ स्कॉलर्स, हिंगणघाट शाळेचा सीबीएससी दहावीचा शंभर टक्के निकाल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In