Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतले कर्ज, शेतकरी हतबल, शाखा व्यवस्थापक व सरपंच फरार, न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 31, 2024
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
बनावट कागदपत्रांच्या आधारे घेतले कर्ज, शेतकरी हतबल, शाखा व्यवस्थापक व सरपंच फरार, न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. देवाडा येथील कर्ज प्रकरण.

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 31 मे:- सोंडो येथील शेतकरी विठ्ठल महादू मेश्राम वय ७५ वर्ष यांची वडलोपार्जित शेतजमीन आहे. सोंडो येथील सर्व्ह नंबर ४२ मधील २४ एकर व सर्व्ह नंबर ५३ मध्ये १० एकर शेतजमीन आहे. यांच्या शेतजमिनीवर याच गावचे सरपंच जयपाल आत्राम व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. देवाडा या चे शाखा व्यवस्थापक जगन कुंडलिक दुर्गे यांनी संस्थेतून बनावट कागदपत्रे व शेतकऱ्याची सहमती न घेता परस्पर कर्ज घेतले.

यावेळी मधुकर बाबुराव मेश्राम यांच्या नावाने ६८,४९७ व प्रभाकर बाबुराव मेश्राम यांच्या नावाने ४०,०९० रुपयांचे कर्ज आहे. दोघांचाही मृत्यू झालेला असून सातबाऱ्यावर नाव असलेले विठ्ठल महादू मेश्राम मृतकांच्या नावाचे सोसायटीने नोटीसद्वारे कर्जाची भरणा करण्यासाठी कळविण्यात आले. त्यामुळे हा कर्जाचा बनावट प्रकार शेतकरी विठ्ठल मेश्राम यांच्या लक्षात येताच त्यांनी न्यायालयात धाव घेतली व न्यायालयाच्या आदेशानुसार २८ एप्रिल २०२४ ला राजुरा पोलीस स्टेशन ला जयपाल मारोती आत्राम, सरपंच रा. सोंडो व जगन कुंडलिक दुर्गे, शाखा व्यवस्थापक ,आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या.देवाडा यांनी संगनमत करून बनावट खोटे दस्तऐवज, स्वाक्षरी व अफरातफर करून फसवणूक केल्यावरून प्रथम श्रेणी वर्ग १ कोर्ट राजुरा यांचे आदेशानुसार भादवी कलम ४०६, ४२०, ४६५, १२०-ब,४६८ अन्वये गुन्हा नोंद केला असून सध्या दोन्ही आरोपी फरार आहे. या दोन्ही आरोपींवर कठोर शिक्षा व्हावी व या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी पत्रकार परिषदेत शेतकरी विठ्ठल मेश्राम यांनी केली आहे. या घटनेचा तपास राजुरा पोलीस करीत आहे.

Tags: आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. देवाडाचंद्रपूर जिल्हा
Previous Post

भगवान राशीनकर यांच्या अपघाताचा तपास तत्काळ करण्यात यावा धनगर समाजाच्या वतीने मागणी.

Next Post

मामी व भाचाचे अवैध संबंधात हत्या, कंडोम बरोबरच सेक्स प्रेची मदतीने आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मामी व भाचाचे अवैध संबंधात हत्या, कंडोम बरोबरच सेक्स प्रेची मदतीने आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मामी व भाचाचे अवैध संबंधात हत्या, कंडोम बरोबरच सेक्स प्रेची मदतीने आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In