Sunday, April 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

भाजपच्या जागा कमी झाल्याने गडकरी होणार प्रधानमंत्री? संघाची पसंती? उद्धव ठाकरे देणार गडकरींना पाठिंबा?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 5, 2024
in देश विदेश, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, विदर्भ, संपादकीय
0 0
0
भाजपच्या जागा कमी झाल्याने गडकरी होणार प्रधानमंत्री? संघाची पसंती? उद्धव ठाकरे देणार गडकरींना पाठिंबा?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशांत जगताप मुख्यसंपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- लोकसभा निवडणुकीच्या काल झालेल्या मतमोजणीची निकाल जाहीर झाले आहे. त्यात भाजपा प्रणित एनडीए ला 300 जागा पण पार करता आल्या नाही. त्यात एकट्या भाजपला देखील मॅजिक फिगर बहुमताचा असणारा 273 चा आकडा पार करता आला असल्याने जोरदार झटका बसला आहे. त्यात सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, रज्यस्थान भाजपने आपल्या बऱ्याच जागा गमावल्या असून आता पंतप्रधानपदी कोण बसेल यावरून चर्चा सुरु झाल्या आहेत. बऱ्याचशा जागा यावेळी भाजपने गमावल्या आहेत. त्यामुळे आता नितीन गडकरी यांना पंतप्रधान केले जाऊ शकते अशी चर्चा राजकारणात सुरू आहे.

नागपूर लोकसभा मतदारसंघातून गडकरी यांनी काँग्रेस उमेदवाराचा 1.5 लाख मतांनी पराजय करत विजयी मिळवला आहे. त्यामुळे नागपुर संघाच्या भूमीतून येत असलेल्या नितीन गडकरी पंतप्रधान होऊ शकतात का? अशा चर्चा सुरु झाल्यात.

नितीन गडकरी यांचे RSS शी चांगले संबंध
नितीन गडकरी यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नेहमीच चांगले संबंध असून ते आजवर मी संघाचा एक कार्यकर्ता आहे असे म्हणत आलेले आहेत. त्यामुळे RSS त्या दृष्टीने विचार करू शकतात. नितीन गडकरी हे भाजपचे असे नेते आहेत ज्यांच्या नावाला काही विरोधी पक्षही समर्थन देऊ शकतील.

त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला देखील 11 प्लस जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे जर नितीन गडकरी हे नाव पुढे आले तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील त्यांना पाठिंबा देईल अशी चर्चा आहे. नितीन गडकरी यंदा तिसऱ्यांदा खासदार होत आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाची सध्या पंतप्रधानपदासाठी चर्चा सुरु आहे.

गडकरींचे विरोधकांशी चांगले संबंध
भाजपचे नितीन गडकरी यांचे गोडवे विरोधकही गातात. भाजपचे राजकीय शत्रू शरद पवार देखील गडकरी यांना मानणारे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालात अपेक्षित संख्याबळ न मिळाल्याने आरएसएस देखील चिंतन करणार असल्याचे समजल्याने आता गडकरी पंतप्रधान होऊ शकतात अशा चर्चा सध्या सुरु झाल्यात.

Tags: उद्धव ठाकरेनरेंद्र मोदीनितीन गडकरीप्रधानमंत्रीभारतीय जनता पार्टीशिवसेना
Previous Post

महाराष्ट्रात भाजपला जोरदार धक्का का बसला, देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर.

Next Post

तेलही गेलं आणि तूपही गेलं; खासदारकीसाठी आमदारकीचा राजीनामा दिलेल्या शिवसेना शिंदे गटातील उमेदवाराचा दारुण पराभव.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
तेलही गेलं आणि तूपही गेलं; खासदारकीसाठी आमदारकीचा राजीनामा दिलेल्या शिवसेना शिंदे गटातील उमेदवाराचा दारुण पराभव.

तेलही गेलं आणि तूपही गेलं; खासदारकीसाठी आमदारकीचा राजीनामा दिलेल्या शिवसेना शिंदे गटातील उमेदवाराचा दारुण पराभव.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In