Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

ज्येष्ठ पत्रकार युवराज मेश्राम यांना छ. शिवाजी महाराज रयतेचा राजा पुरस्कार सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन सन्मानित.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 8, 2024
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
ज्येष्ठ पत्रकार युवराज मेश्राम यांना छ. शिवाजी महाराज रयतेचा राजा पुरस्कार सन्मानचिन्ह शाल श्रीफळ देऊन सन्मानित.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने नागपूर सावनेर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन नागपूर:- सम्राट अशोका बहुउद्देशीय संस्था मोहपा तर्फे सामाजिक ऋण फेडणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येतो. यावर्षी ज्येष्ठ व निर्भीड पत्रकार, जिल्हा प्रतिनिधी पत्रकार व महाराष्ट्र संदेश न्युजचे विदर्भ ब्युरो चीफ युवराज मेश्राम यांचा छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा राजा हा पुरस्कारां करीता निवड करण्यात आली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, वीर बिरसा मुंडा व प. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती कार्यक्रम अरुणभाऊ सोमकुवर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष मनोहरराव कुंभारे, डॉ. राजीव पोद्दार व किशोर गजभिये माजी सनद अधिकारी, आंबेडकरी साहित्यिक मनोहर शिंदे बहुजन मुक्ती आंदोलनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेशबाबू डोंगरे कार्यक्रमाचे मुख्य आयोजक पॅंथर भीमराव डोंगरे चेतना मागासवर्गीय बहुउद्देशीय सं. सचिव अरुण वाहने विदर्भ शाहीर कलाकार परिषद शाहीर बन्सीधरजी कोठीकर या प्रमुख अतिथीच्या हस्ते सम्राट अशोका बहुउद्देशी संस्था मोहपा तर्फे सत्कारमूर्ती युवराज मेश्राम यांना छ. शिवाजी महाराज रयतेचा राजा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यामध्ये आवड निर्माण व्हावी व ज्यांनी सामाजिक कार्य केले त्या सामाजिक कार्यकर्त्याची जाण म्हणून व आंबेडकरी चळवळ ही गतिमान व्हावी याकरता व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे थोर पुरुषांचे विचार हे शेवट च्या घटकापर्यंत पोहोचवण्याकरता हा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम दरवर्षी घेतला जातो या कार्यक्रमात अनेक सामाजिक धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक राजकीय नेतेगण त्याचप्रमाणे हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित असतात. हा सत्काराचा कार्यक्रम जयंतीच्या निमित्ताने आंबेडकरी विचारधारेवर प्रबोधनात्मक भाषणे व गायनाच्या माध्यमातून आंबेडकरी विचारधारेवर आधारित गीते गाऊन प्रबोधन केल्या जाते. थोर पुरुष यांची संयुक्त जयंती गेल्या पंधरा वर्षापासून हे पॅंथर भीमरावजी डोंगरे हे करीत असतात. या कार्यक्रमाला स्वयंस्फूर्तीने अनेक सामाजिक कार्यकर्ते हा कार्यक्रम यशस्वी ते करता पुढे येतात हे विशेष

Tags: कळमेश्वरज्येष्ठ पत्रकार युवराज मेश्राम यांना छ. शिवाजी महाराज रयतेचा राजा पुरस्कारनागपूरयुवराज मेश्राम
Previous Post

हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय आजारी प्रहारच्या आंदोलना नंतरही परिस्थिती जैसे थे: रुग्णमित्र गजू कुबडे यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा.

Next Post

ऋणाबंधू समाज विकास संस्था चिखली व लताई अनाथालय भोकर यांच्या वतीने दि. 9 जूनला सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळा व बहुजन रत्न पुरस्कार सोहळा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ऋणाबंधू समाज विकास संस्था चिखली व लताई अनाथालय भोकर यांच्या वतीने दि. 9 जूनला सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळा व बहुजन रत्न पुरस्कार सोहळा.

ऋणाबंधू समाज विकास संस्था चिखली व लताई अनाथालय भोकर यांच्या वतीने दि. 9 जूनला सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळा व बहुजन रत्न पुरस्कार सोहळा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In