Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 14, 2024
in Uncategorized
0 0
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

एका कॅफेमध्ये १७ वर्षीय विद्यार्थिनीवर तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची माहिती समजली आहे. तिघे आरोपी फरार झाले आहेत. एका कॅफेमध्ये विद्यार्थीनीला नेवून तिच्यावर अत्याचार करण्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे.

धक्कादायक म्हणजे म्हणजे या विद्यार्थीनीला श्रीरामपूरनंतर शिर्डीमध्ये नेवून तेथेही तिच्यावर अत्याचार करण्यात आलाय. यातील अत्याचार करणारे तिघेही आरोपी श्रीरामपूर तालुक्यातील शहरालगत असणाऱ्या शिरसगाव आणि माळेवाडी येथील असल्याची माहिती समजली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहरातील बसस्थानकासमोर असलेल्या एका कॅफे मध्ये एका १७ वर्ष वयाच्या तरुणीवर दोघा आरोपींनी आळीपाळीने लैंगीक अत्याचार करत अत्याचार केला. तर याच विद्यार्थीनीवर शिर्डीतील एका हॉटेलमध्ये नेत एका आरोपीने बळजबरीने अत्याचार केला.

अल्पवयीन विद्यार्थीनीवर सामुहीक अत्याचार केला म्हणून पिडीत मुलीच्या फिर्यादीवरुन आरोपी ललीत, रा शिरसगांव, अनिकेत व महेश, दोघे रा. माळेवाडी या तिघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिवायएसपी डॉ. बसवराज शिवपुंजे, पोनि. नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली असून सपोनि. आव्हाड हे पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, घटनेतील तीनही आरोपी फरार झाले आहेत. शहर पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणात आणखी काही जणांना आरोपी केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

आरोपी हे विद्यार्थिनीचे परिचित आहेत. जिल्ह्यातील अत्याचारासंदर्भात घटनांचे प्रमाण चिंताजनक आहे. पोलिसांनी यावर कडक कारवाई करत गुन्हेगारांवरही कडक कारवाई करण्याची अपेक्षा जनता करत आहे.

Previous Post

चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचा राजीनामा.

Next Post

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In