मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- आदिवासी भागातील झिंगानूर ते सिरकोंडा. मुख्य रस्त्यावर काही काही ठिकाणी लहान लहान पुलांची बांधकाम करण्यासाठी इ टेंडर करण्यात आली आहे, शासनाने यामधील टेकेदारांने टेंडर मधे घेऊन काम करीत आहेत परंतु पुलांची खड्डे मात्र चांगले प्रकारे बुजविले नाही, लहान लहान मोटरसायकल कितीतरी वेळा अपघात होताना आहेत. या भागातील एकच एसटीबस चालू आहे पुलांच्या खड्डे मुळे एसटीबस सुद्धा बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी एसटीबस चालकानी सांगितले आहे की, पावसाळ्यात खड्डे मोट मोठ्या झालेली आहेत आणि एसटीबस बंद करण्यात येईल सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी पाहाणी करून खड्डे बुजविण्यात यावे अशी मागणी गावकर्यांनी केली आहे.
झिंगानूर ते सिरकोंडा मुख्य रस्त्यावर कंडीपाहाडी येथील दोनीही बाजूला दोन बांधकाम करण्यात आली आहे, या पुलाचे बाजूला दगड गीट्टी मुरुम टाकले नाही. बाजुने रस्ता करण्यात आली आहे. पण बाजुसीही पाऊसाने पाणी साचून चारचाकी वाहन सुद्धा पसले जात आहे, सा र्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अधिकारी आणि टेकेदार यांनी पाहणी करुन पुलांची काम योग्य रितीने दुरुस्ती करण्यात यावे, पावसाळ्या पूर्वी करण्यात यावे अशी मागणी गावकर्यातून जोर धरीत आहे.
झिंगानूर ते सिरकोंडा रस्त्यावर दोन वर्षे पुर्वी कोरेतोगु नाल्यावर पुलाची बांधकाम करण्यात आली आहे. परंतु या पुलाचे येते दगड टाकले परंतु गीट्टी मुरुम टाकण्यात आली नाही. दरवर्षी झिंगानूर गावकऱ्यांनी श्रमदान करून रस्ता दुरुस्तीमध्ये मुरुम टाकून करीत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी व ठेकेदार पाहणी करून या कोरेतोगु नाल्याच्या दोन्ही बाजुचा दगडीत गीट्टी मुरुम टाकून दुरुस्ती करण्यात यावे.
झिंगानूर वरून पाच किलोमीटरवर नैगुंडा नाल्यावर अ जुननीही पुलाची बांधकाम करण्यात आली नाही, 40, वर्षेची पुर्वी बांधकाम केलेली रपटा आहे. या रापटा पुर्णपणे जिर्ण अवश्येत झाली आहे, सर्वाजनिक करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे,