Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

असहाय्यतेचा फायदा घेत 3 अल्पवयीन 4 नराधम आरोपीने केला अत्याचार, मुलगी गर्भवती झाल्याने वाच्यता.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 19, 2024
in क्राईम, ठाणे, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
असहाय्यतेचा फायदा घेत 3 अल्पवयीन 4 नराधम आरोपीने केला अत्याचार, मुलगी गर्भवती झाल्याने वाच्यता.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- नालासोपारा येथील पेल्हार पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक बाब समोर आली आहे. येथे 3 सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. 1 वर्षापासून वेगवेगळे नराधम आरोपी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. याप्रकरणी एकूण 4 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. यातील एक आरोपी सराईत गुन्हेगार आहे. वडील व्यसनाधीन असल्याने या 3 अल्पवयीन मुलींबाबत ही शोकांतिका आली.

या मुलीचे वडील पिढीत मुलींच्या आईला मारहाण करत होते, त्यामुळे त्यांची आई या मुलींना सोडून गेली. मुलींनाही त्यांचे वडील मारहाण करत होते. त्यामुळे गेल्या वर्षी 17 वर्षाची मुलगी घरातून निघून गेली. याच काळात दत्ता क्षीरसागर वय 35 वर्ष या नराधम आरोपीने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिला आसरा दिला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिला भेटण्यासाठी तिच्या दोन लहान बहिणी तिच्याकडे येत होत्या. या काळात नराधम दत्ता क्षीरसागर याने एका बहिणीवर अत्याचार केला. त्याचे दोन साथीदार निशाद खान वय 19 वर्ष आणि सय्यद अशा दोन व अन्य आरोपींनीदेखील मुलींवर अत्याचार केले. मागील वर्षापासून हा प्रकार सुरू होता. त्यामुळे एक मुलगी गर्भवती राहिली.

अखेर या प्रकरणाला वाचा फुटल्यानंतर पेल्हार पोलिसांनी तिन्ही मुलींची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. यातील दत्ता क्षीरसागर हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांत सुमारे 400 पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे.

यावेळी पोलिसांनी नराधम आरोपींना वसई न्यायालयात हजर केले असता, त्यांना 20 जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून, पुढील तपास पोलीस करत आहे.

Tags: अल्पवयीन मुलीवर अत्याचारनालासोपारामुंबई पोलीसमुंबई महानगर
Previous Post

Next Post

हिंगणघाट: वणा नदी संवर्धन, एक लोक चळवळ, वणा नदीला वाचविण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट: वणा नदी संवर्धन, एक लोक चळवळ, वणा नदीला वाचविण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन.

हिंगणघाट: वणा नदी संवर्धन, एक लोक चळवळ, वणा नदीला वाचविण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In