Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

परतूर: मलंगशहा चौकात अवैध मटका घेणाऱ्यांना कुणाचा आशीर्वाद का कारवाई होत नाही?परतूर पोलीस बघ्याची भूमिका घेत आहे का?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 24, 2024
in क्राईम, जालना, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
परतूर: मलंगशहा चौकात अवैध मटका घेणाऱ्यांना कुणाचा आशीर्वाद का कारवाई होत नाही?परतूर पोलीस बघ्याची भूमिका घेत आहे का?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

परतूर शहरात ऑनलाईन अवैध मटका जुगाराचा मायाजाळ कारवाईची मागणी

रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- शहरात अवैध मटका जुगाराचा मायाजाळ पसरलेला असून या जुगारामध्ये तरुण पिढी यामध्ये गुरफटत चालले आहेत. मटका जुगारामध्ये अनेकांचे आयुष्य बर्बाद झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे .

या अवैध मटका जुगारामुळे कमी वेळात श्रीमंत होण्याचा नादात अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत परतुर शहरातील मलंगशाह चौकात बसून अवैध मटका घेणारे एजंट जागो जागी पसरलेली आहे. मोबाईल वरून ऑनलाईन अवैध मटक्याचे आकडे घेणे व पान टपऱ्यात बसून मटका चालवणारे परतुर शहरात पाहायला भेटत आहे तसेच गावात भाजीपाला मार्केट येथील मटका घेणारे एजंट अवैध मटका परभणीकर माफियाचा राईट हॅन्ड कॉर्नर मलंगशा चौक येथे बसून मोबाईल द्वारा जुगाराचे आकडे घेत आहे. ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरुण पिढी बिघडत चालली आहे.

त्यामुळे भविष्यातील संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी व कायदा सुव्यवस्था कायम टिकून ठेवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक व जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच परतुर तालुका पोलीस निरीक्षक यांनी तातडीने सदरच्या ऑनलाइन अवैध मटका व हे चालवणारा मास्टर माईंड परभणीकर याचा शोध लावून कारवाई करावी अवैद्य मटका जुगार बंद करावा अशी मागणी परतूरच्या नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे. पोलीस कारवाईची नागरिकांना प्रतीक्षा आहे.

Tags: परतूर पोलीसपरतूर: मलंगशहा चौकात अवैध मटका घेणाऱ्यांना कुणाचा आशीर्वाद का कारवाई होत नाही?परतूर पोलीस बघ्याची भूमिका घेत आहे का?सट्टा
Previous Post

गोंडपिपरी तालुक्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे घर कोसळले अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली.

Next Post

गंगाधरराव फडणवीस स्मृति डायग्नोस्टिक सेंटरच्या वतीने “फिरता दवाखाना”चे उद्घाटन भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हस्ते संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गंगाधरराव फडणवीस स्मृति डायग्नोस्टिक सेंटरच्या वतीने “फिरता दवाखाना”चे उद्घाटन भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हस्ते संपन्न.

गंगाधरराव फडणवीस स्मृति डायग्नोस्टिक सेंटरच्या वतीने "फिरता दवाखाना"चे उद्घाटन भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हस्ते संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In