Wednesday, April 15, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

‘हिंदू महिलांनी फिगर मेन्टेन करणं सोडून द्या, 4 मुलं पैदा करा, नाही तर… महामंडलेश्वर प्रेमानंद महाराजांच वादग्रस्त वक्तव्य.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 27, 2024
in देश विदेश, धर्म, महत्त्वाच्या बातम्या, संपादकीय
0 0
0
‘हिंदू महिलांनी फिगर मेन्टेन करणं सोडून द्या, 4 मुलं पैदा करा, नाही तर… महामंडलेश्वर प्रेमानंद महाराजांच वादग्रस्त वक्तव्य.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन:- देशात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना धार्मिक नगरी उज्जैनमध्ये बडनगर रोडवर श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमात पंचायती अखाडा श्री निरंजनीचे महामंडलेश्वर स्वामी प्रेमानंद महाराज यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. त्यांनी हिंदू महिलांना चार मुलं जन्माला घालण्याचा सल्ला दिला आहे. स्वामी प्रेमानंद यांनी एका वर्ग विशेषच्या लोकसंख्येवरुनही टिप्पणी केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, ते असही म्हणाले की, “महिला आपली फिगर मेन्टेन करण्याच्या मागे लागल्या आहेत. त्याचवेळी दुसरा समाज 8 मुलं जन्माला घालतोय”

पंचायती अखाडा श्री निरंजनीचे महामंडलेश्वर स्वामी प्रेमानंद महाराज यांचा सध्या बडनगर रोडवरील मोहनपुरा येथील श्री बाबाधाम मंदिरात श्रीमद भागवत कथेचा कार्यक्रम सुरु आहे. कथा वाचनाच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी उपस्थित लोकांना हिंदुस्तानला हिंदुस्तान म्हणून कायम ठेवण्याच आवाहन केलं. महिला भक्तांना संबोधित करताना ते म्हणाले की, “तुम्हाला हे ऐकायला थोडं वेगळं वाटेल, पण हिंदू धर्माला धोका आहे. आता ती वेळ आलीय, जेव्हा तुम्हाला सनातन संस्कृतीला वाचवण्यासाठी क्षत्राणी बनावं लागेल”

‘दुसऱ्या समाजाचे लोक 8-8 मुलं जन्माला घालत आहेत’: महामंडलेश्वर यांनी वर्ग विशेषवर निशाणा साधला. “आज भले आपण त्यांना अल्पसंख्याक म्हणत असू, पण तो दिवस दूर नाही, जेव्हा कश्मीरप्रमाणे आपण अल्पसंख्याक बनून जाऊ” महामंडलेश्वर महाराजांनी कथे दरम्यान वक्तव्य केली. “हिंदुंनी 4 मुलं जन्माला घातली पाहिजेत. महिलांनी कमीत कमी 4-4 मुलांना जन्माला घातलं पाहिजे. दुसऱ्या समाजाचे लोक 8-8 मुलं जन्माला घालत आहेत, आणि आमच्या माता फिगर मेन्टेनच्या चक्रात अडकल्या आहेत. जर तुमचं 2 मुलांच टार्गेट आहे आणि तुम्ही 3 मुलं जन्माला घालत असाल, तर चिंता करण्याची गरज नाही. तिसऱ्या मुलांचा सांभाळ आम्ही करु” असं महामंडलेश्वर महाराज म्हणाले.

‘अन्यथा हिंदुस्तानचा इंडोनेशिया होऊन जाईल’: “अर्ध उत्तर प्रदेश हातातून निघून गेलय. तिथले 17 जिल्हे हिंदू धर्माचे राहिलेले नाहीत. पश्चिम बंगालची सुद्धा अशीच हालत आहे. बंगालचे लोक सुद्धा याच समस्येचा सामना करतायत. आसामच्या 5 लाख लोकांकडे कुठलाही पासपोर्ट-वीजा नाहीय” असं महामंडलेश्वर महाराज म्हणाले. श्रीमद् भागवत कथे दरम्यान ते लोकांना म्हणाले की, “तुम्ही आता जागे झाला नाहीत, तर हिंदुस्तानचा इंडोनेशिया बनायला वेळ लागणार नाही. वर्ग विशेषवर टिप्पणी करताना ते म्हणाले की, 25 वर्षापूर्वी ते 2 कोटी होते. त्यानंतर 9 कोटी झाले. आता 38 कोटी झालेत. अजूनही वेळ निघून गेलेली नाही. वेळीच जागे व्हा, अन्यथा हिंदुस्तानचा इंडोनेशिया होऊन जाईल”

Tags: ‘हिंदू महिलांनी फिगर मेन्टेन करणं सोडून द्या4 मुलं पैदा करामहामंडलेश्वर प्रेमानंद महाराजांच वादग्रस्त वक्तव्य.हिंदू धर्महिंदू महिला
Previous Post

अहो कोणी रोड देता का हो रोड? परतूर शहरातील पारधी गल्ली नाल्या व रोडच्या विकासापासून कोसो दूर, वर्षानुवर्षे पारधी समाज विकासापासून वंचित.

Next Post

जिल्हातील 22 वैद्यकीय अधिकारी तर राज्यातील 720 वैद्यकीय अधिकारी पदोन्नतीच्या प्रतिक्षेत, पदोन्नतीची यादी तयार अंमलबजावणीचा अद्याप पत्ता नाही.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जिल्हातील 22 वैद्यकीय अधिकारी तर राज्यातील 720 वैद्यकीय अधिकारी पदोन्नतीच्या प्रतिक्षेत, पदोन्नतीची यादी तयार अंमलबजावणीचा अद्याप पत्ता नाही.

जिल्हातील 22 वैद्यकीय अधिकारी तर राज्यातील 720 वैद्यकीय अधिकारी पदोन्नतीच्या प्रतिक्षेत, पदोन्नतीची यादी तयार अंमलबजावणीचा अद्याप पत्ता नाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In