Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home राजकीय

हिंगणघाट येथे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 27, 2024
in राजकीय, वर्धा, वाशिम, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट येथे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट दि.२७ जुलै:- हिंगणघाट येथे शिवसेना (उबाठा) पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून आणि पर्यावरण संवर्धन करण्याचा संदेश देत वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त माजी नगराध्यक्ष चंद्रकांत घुसे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र खूपसरे, तालुकाप्रमुख सतीश धोबे, महिला जिल्हा संघटिका संगीता कडू, शहर प्रमुख सतीश ढोमणे, अभिनंदन मुनोत, माजी नगरसेवक श्रीधर कोटकर, सिताराम भुते, मनीष देवडे, मनोज वरघणे, उपतालुका प्रमुख प्रकाश अनासाने व माजी नगरसेवक विठ्ठल गुळघाणे, भास्कर ठवरे, शंकर मोहमारे, यांच्या प्रमुख उपस्थितीत शालंगडी देवस्थान हिंगणघाट व बस स्टॅन्ड हिंगणघाट या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम, तसेच उपजिल्हासामान्य रुग्णालय हिंगणघाट येथे, रुग्णांना फळे व बिस्कीट वाटप कार्यक्रम व हिंगणघाट येथील कारंजा चौक येथील शिवसेना कार्यालय येथे गरजू व छोटे व्यावसायिक यांना पावसापासून बचावाकरिता छत्रीचे वाटप कार्यक्रम घेण्यात आला.

सदर कार्यक्रमात शिवसेनेचे गजानन काटोले, भूषण कापकर, भास्कर मानकर, सुनील आष्टीकर, नंदू रेडलावार, बंटी वाघमारे, आशिष जयस्वाल, प्रकाश घोडे, संजय पिंपळकर, रणजित रहाटे, शंकर झाडे, दिलीप चौधरी, शंकर भोमले, लक्ष्मण बकाने, दिलीप वैद्य, नितीन वैद्य, प्रशांत कांबळे, गोवर्धन शाहू, सौ. माधुरी खडसे तालुका संघटिका, सौ.सिमा गलांडे शहर संघटिका, सौ. निता धोबे, सौ. सारीका अनासाने, सौ. निलिमा मोहमारे, सौ. स्मिता आष्टीकर, सौ.अर्चना दाणी, श्याम वाघमारे, चंदू भुते, रामेश्वर भुते, हेमंत डोंगरे, श्रीकांत चौधरी, संजय तराळे, उमेश धोबे, उमेश वांदिले, भोला ठाकूर, भास्कर भिसे, अनंता गलांडे, अविनाश धोटे, प्रशांत सुपारे, हेमराज हरणे, सतीश लोणारे, सुरेश चौधरी, धनेश नवघरे, हिरामण आवारी, विजय कोरडे, मोहम्मद फिरोज खान, पंकज ठाकरे, आशिष जयस्वाल, दिनेश धोबे, संदेश मानकर, प्रशांत कांबळे, अतिक मिर्झा, विशाल गिरसावळे, संतोष चौधरी, सुभाष काटकर, अरुण सोनटक्के, रमेश ठाकरे, अमोल वादाफळे, आशिष भांडे, आशिष वाघ, सतीश वरटकर, प्रमोद वरटकर, निशिकांत नागोसे, चंदू भुते, आकाश सुरकार, ज्ञानेश्वर उगले, धीरज धोटे, प्रवीण खंडाळकर, पप्पू घवघवे, सचिन धोटे, बलराज डेकाटे, वैभव कापकर, वसीम शेख, प्रकाश भुसारी, संजय सोनकुवर, शेख कदीर, कमलेश वझेकर, हर्दिप काळे, शाम तळवेकर, अमोल वादाफळे, अनिल कडू, शुभम भांडे, हर्षल बालपांडे, उमेश निरगुडे, सौरभ कांबळे, सुरज रंगारी, सतीश लोणारे, साहेबराव जामुनकर इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते.
.

Tags: उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरावर्धा जिल्हाहिंगणघाटहिंगणघाट येथे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा.
Previous Post

बौद्ध धम्म संस्कार संघ श्रावस्ती विहार सांगली, येथे आषाढ पौर्णिमा पासून वर्षावास पावनपर्व प्रारंभ.

Next Post

माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस अहेरी येथे जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस अहेरी येथे जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा.

माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवस अहेरी येथे जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In