Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालया संदर्भात जिल्हाधिकारी यांना दोन हजार नागरिकांचे सह्यानिशी निवेदन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
July 30, 2024
in आंदोलन, आरोग्य, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालया संदर्भात जिल्हाधिकारी यांना दोन हजार नागरिकांचे सह्यानिशी निवेदन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाविद्यालयाच्या जमिनीचे प्रस्ताव लौकरात लौकर शासनाकडे सादर करण्याची विनंती. माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा यांचे नेतृत्वात मेडिकल कॉलेज निर्माण समितीच्या वतीने निवेदन

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा जागेचा प्रस्ताव शासनाकडे तसेच मेडिकल कौन्सिल कडे लवकऱ्यात लवकर पाठविण्यात यावा. याकरीता मेडिकल कॉलेज निर्माण समितीच्या वतीने माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा यांच्या नेतृत्वात सुमारे 2000 हजार नागरिकांच्या सह्यानिशी चे निवेदन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना देण्यात आले.

मेडिकल कौन्सिलच्या नियमानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे 400 बेड रुग्णालयाच्या दहा किलोमीटर अंतराचे आत असावे तसेच सलग 20 एकर जागा उपलब्ध असावी. असा नियम असल्याने यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना सुयोग्य वाटणाऱ्या जागेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

वैद्यकीय महाविद्यालय हे हिंगणघाट व परिसरातील नागरिकांचा जिव्हाळ्याचा व भावनिक विषय असून लवकऱ्यात लवकर महाविद्यालयाची उभारणी व्हावी अशी जन भावना आहे. सदर महाविद्यालय हे हिंगणघाट परिसरातीलच नव्हे तर चंद्रपूर नागपूर व यवतमाळ लगतच्या ग्रामीण जनतेची सुद्धा गरज भागविणार आहे. विविध क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, व्यवसायिक, डॉक्टर, वकील, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, फार्मसी असोसिएशनचे पदाधिकारी आदी विविध क्षेत्रातील सुमारे 2000 मान्यवरांनी सह्यानिशी निवेदन दिले आहे. निवेदन देतेवेळी माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा, माजी प्राचार्य राजेंद्र सातपुते, मंगेश चवडे, नवल मानधनिया, रुपेश लाजुरकर आदी उपस्थित होते.

निधी प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील: आमदार कुणावार जनता नर्सिंग स्कूल मध्ये मेडिकल कॉलेज निर्माण समितीच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार समीर कुणावर यांना सुद्धा निमंत्रित करण्यात आले. यावेळी समितीच्या वतीने आमदार कुणावार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जागेचा प्रस्ताव तातडीने सादर करण्यास सहकार्य करावे, तसेच ४०० कोटीचा निधी शासनाकडून तातडीने मंजूर करून घ्यावा. अशी विनंती सुद्धा करण्यात आली होती. यावेळी आमदार कुणावार यांनी वैद्यकीय महाविद्यालया करीता शासनाकडून निधी प्राप्त करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.

Tags: आमदार समीर कुणावारराजेंद्र डागावर्धा जिल्हाशासकीय मेडिकल कॉलेज हिंगणघाटहिंगणघाट शासकीय वैद्यकीय महाविद्यालया संदर्भात जिल्हाधिकारी याना दोन हजार नागरिकांचे सह्यानिशी निवेदन.
Previous Post

आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथील विद्यार्थ्याची SBI बँकेमध्ये स्केल 1 अधिकारी म्हणून निवड.

Next Post

हिंगणघाट परिसरातील रिमडोह शिवारात मुक्त संचार असणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात यश येणार: आमदार समीर कुणावार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट परिसरातील रिमडोह शिवारात मुक्त संचार असणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात यश येणार: आमदार समीर कुणावार

हिंगणघाट परिसरातील रिमडोह शिवारात मुक्त संचार असणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यात यश येणार: आमदार समीर कुणावार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In