प्रवीण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये हिंगणघाट शहरातील अनेक युवकाचा पक्ष प्रवेश केला. सदर पक्ष प्रवेश कार्यक्रम राज्य सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनाखाली कुणाल येसंबरे, विपुल थूल यांच्या नेतृत्वात शहरातील अनेक युवकांनी पक्ष प्रवेश केला.
यावेळी शहरातील अनिकेत फुलकर, निखिल जवादे, कुणाल कांबळे, अक्षय ब्राह्मणे, सम्राट कांबळे, समीर शेख, सरफराज शेख, कुणाल मन्ने, हर्षल साखरकर, शंकर कामटे, वैभव बावणे, साजन कांबळे, राकेश फुलमाळी, अंकीत कांबळे, आरिव फुलकर, यश थुल, सोहेल शेख, शोहेब सैय्यद, ईयाश शेख, खुशाल मोरे, संकेत साखरकर, सम्यक फुलकर, अजय बावणे, शुभम नक्षीने, आवेद शेख यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी पक्षाचा दुप्पटा घालून व पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, विधानसभा बूथ अध्यक्ष अमोल बोरकर, शहर बूथ अध्यक्ष सुनील भुते, शेकापूर सर्कल अध्यक्ष तथा उपसरपंच प्रवीण कलोडे, आकाश हुरले आदी उपस्थित होते..