इंडीयन मेडिकल असोसिएशन सावनेर व पीड़िआट्रिक एसोसिएशन नागपुरच्या वतीने आयोजन.
अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- इंडीयन मेडिकल असोसिएशन शाखा सावनेर व्दारा जीवनरक्षक ओआरएस घोल व स्तनपान जनजागृती रैली व पथनाट्य च्या माध्यमाने जनजागृति करण्यात आली.
या रैलीचा शुभारंभ इंडीयन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विलास मानकर, ज्येष्ठ चिकित्सक विजय धोटे, डॉ. विजय घटे, डॉ. रविंद्र नाकाड़े, डॉ. विनोद बोकडे, डॉ. निलेश कुंभारे, डॉ. आशिष चांडक, डॉ. अमित बाहेती, डॉ परेश झोपे, डॉ. प्रवीण चव्हाण, डॉ. शिवम पुण्यानी, डॉ. रवि ढवले, डॉ. अजय मोंढे, डॉ. अमित चेड़े व इतर डॉक्टरान्नी हिरवी झंडी दाखवून शुरुवात केली. यावेळी या जनजागृती रैली मधे आकार रंगभूमी, सुवर्णा नर्सिंग काँलेज, दत्त पैरामेडिकल व एनआयटीएम नर्सिंग कॉलेज च्या नर्सिंग प्रशिक्षणार्थी व सावनेर च्या चिकित्सकानी सहभाग घेतला.
सर्वप्रथम बस स्थानक परिसरात स्थीत आस्था लँबारेटरी पासून ते जय स्तम्भ चौक सावनेर पर्यंत रैली काढण्यात आली.दूषित पाण्यामुळे होणाऱ्या हागवान, उलट्या अशा आजारात ORS च्या उपयोगिते बद्दल पथनाट्य द्वारे महत्व पटवून दिले तसेच स्तनपानाचे महत्व सांगण्यात आले.
या आयोजनात डॉ.संगीता जैन, डॉ. ज्योत्स्ना धोटे, डॉ.करुणा बोकडे, डॉ.गौरी मानकर, डॉ.प्राची भगत, डॉ.रेणुका चांडक, डॉ. अंकिता बाहेती, डॉ.रिंकू मोंढे, डॉ. मीनल डोंगरे, डॉ.मोनालि पोटोड़े, डॉ.रश्मि भगत, डॉ.स्वाति पुण्यानी, डॉ.प्रीतम निचत, डॉ. मयूर डोंगरे, डॉ.विशाल महंत, डॉ. केतन खरबड़े व अन्य डॉक्टरांनी सहभाग घेतला.
यावेळी आकार रंगभूमीचे आकाश पौनीकर, बाल कलाकार स्वराज राऊत, सिध्दांत क्षिरसागर, शिप्रा विंचुरकर, राजनंदिनी नहाते, प्रीयंका रंगारी, प्रेम वानखेडे, पीयुष खोरडे, सचिन राऊत, दत्त पैरामेडिकल कॉलेज, एनआयटीएम कॉलेज व सुवर्णा नर्सिंग काँलेजचे प्राचार्य व प्रशिक्षणार्थी सहभागी होते.