Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

आलापल्ली येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 9, 2024
in गडचिरोली, विदर्भ
0 0
0
आलापल्ली येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

लोकसेवा फाऊंडेशन व दिपकदादा आत्राम मित्र परिवार तर्फे वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- आज 9 ऑगस्ट संपूर्ण जागतिक पातळीवर आजच्या दिवशी जागतिक आदिवासी गौरव दिन म्हणून विविध कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात येत आहे. जागतिक आदिवासी दिनाच्या औचित साधून आलापल्ली येथील आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीत लोकसेवा फाऊंडेशन व दिपकदादा आत्राम मित्र परिवार तर्फे माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते वृक्षारोपण करून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.

या वृक्षारोपण कार्यक्रम वेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. अनिता दिपकदादा आत्राम, आदिवासी समाजाचे प्रतिष्ठित व्यक्ती ईश्र्वर वेलादी, लोकसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष उमेश आत्राम, माजी कोष समिती अध्यक्ष स्वामी वेलादी, प्रतिष्ठित व्यक्ती प्रकाश कोरेत, रुपेश आत्राम, तिरुपती वेलादी, सुरज मडावी, सूरज मेश्राम, राहुल सिडाम, श्रवण उरेत, प्रतिक गेडाम, राकेश आलाम, नोमेश आलाम, सुरेश मडावी, लक्ष्मण येंनगदलवर, महेश मेश्राम, अविनाश मेश्राम, दिपक मेश्राम, संदीप आत्राम, अजय आत्राम,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले, माजी सरपंच दिलीप गंजीवार, संजय आक्केवार, सदन मालाकार, आविस शहराध्यक्ष महेश सडमेक, सुधीर मडावी, अविनाश मडावी, संकेत मडावी, विशाल सडमेक, शुभम सडमेक, प्रशांत मित्रावर, विश्वास कोसनवार, जुलेख शेख, विनोद कावेरी, संदीप बडगे, सुधाकर कोरेत, माजी सरपंच विजय कुसनाके सह लोकसेवा फाऊंडेशनचे पदाधिकारी व आविस कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: आलापल्ली येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न.जागतिक आदिवासी दिवसमाजी आमदार दिपकदादा आत्रामवृक्षारोपण
Previous Post

राजुरा तालुका स्तरीय बॅटमींटन क्रीडा स्पर्धेत स्टेला मॅरिस कॉन्व्हेंटच्या विध्यार्थीनी पटकाविले प्रथम स्थान.

Next Post

गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा.

गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In