Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

नागरिकांच्या समस्या ठरावीक वेळेत निकाली काढा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नासुप्र अधिकाऱ्यांना आदेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 20, 2024
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नागरिकांच्या समस्या ठरावीक वेळेत निकाली काढा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नासुप्र अधिकाऱ्यांना आदेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

देशपांडे सभागृहातील जनसंपर्काला नागरिकांची गर्दी

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- गुंठेवारी, मालकीपट्टे, अतिक्रमण आदी विषयांशी संबंधित नागरिकांच्या समस्या कायद्याच्या अधिन राहून ठरावीक वेळेत निकाली काढा, अशा सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

ना. श्री. नितीन गडकरींचा जनसंपर्क कार्यक्रम रविवारी सिव्हिल लाइन्स येथील स्व. डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी ना. श्री. गडकरींनी फक्त नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र) आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाशी (एनएमआरडीए) संबंधित तक्रारी स्वीकारल्या. यावेळी आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, नासुप्रचे सभापती संजय मीना, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची उपस्थिती होती. जनसंपर्क कार्यक्रमाला नागपूर व शहरालगत विकसित झालेल्या भागातील नागरीक मोठ्या संख्येने आले होते. यावेळी आरएल, मालकीहक्काचे पट्टे, गुंठेवारी, अनधिकृत ले-आऊट, अतिक्रमण, अविकसित भागातील रस्ते व नाल्यांचे प्रश्न आदींसंदर्भात नागरिकांनी तक्रारींची निवेदने ना. श्री. गडकरी यांना दिली.

ना. श्री. गडकरी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

नागरिकांच्या समस्यांवर नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. हे करताना खर्चाच्या बाबी लक्षात घ्याव्यात. त्यात अडचणी असतील तर माझ्याशी चर्चा करा; आपण त्यातून मार्ग काढू

एनएमआरडीए व एनआयटीची सांडपाण्याची लाईन व मनपाद्वारे होत असलेला नागनदी प्रकल्प यांचा समन्वय ठेवावा.

शहरातील वस्त्यांमध्ये कमी खर्चाचे छोटे रस्ते बांधण्याच्या संदर्भात विचार करावा.

व्हाईट टॉपिंगचा वापर करून जुन्या रस्त्यांच्या डागडुजीची शक्यता पडताळून पाहावी.

नागपुरातील अधिकृत व अनधिकृत ले-आऊट्स मधील परिस्थितीचा अहवाल सादर करावा.

जनसंपर्कात प्राप्त तक्रारींच्या सद्यस्थितीचा अहवाल पंधरा दिवसांच्या आत सादर करावा.

Tags: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नासुप्र अधिकाऱ्यांना आदेश
Previous Post

हिंगणघाट येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने विशाल आक्रोश मोर्चा.

Next Post

आप बल्लारपूर तर्फे रक्षाबंधनाच्या दिवशी शिवरायांना राखी अर्पण करून व मेणबत्ती लाऊन कोलकत्ता येथील महिला डॉक्टर हत्याकांडाच्या निषेध.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आप बल्लारपूर तर्फे रक्षाबंधनाच्या दिवशी शिवरायांना राखी अर्पण करून व मेणबत्ती लाऊन  कोलकत्ता येथील महिला डॉक्टर हत्याकांडाच्या निषेध.

आप बल्लारपूर तर्फे रक्षाबंधनाच्या दिवशी शिवरायांना राखी अर्पण करून व मेणबत्ती लाऊन कोलकत्ता येथील महिला डॉक्टर हत्याकांडाच्या निषेध.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In