अहेरी विधानसभेतील 50 गावात वृक्षारोपण संपन्न. सिरोंचा एटापल्ली अहेरी मुलचेरा भामरागडतालुका मुख्यालय दवाखान्यात फळ वाटप.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे गडचिरोली जिल्हयाचे जिल्हाध्यक्ष तथा कृ. उ. बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांचे वाढदिवस अहेरी विधानसभा क्षेत्रात विविध कार्यक्रमाने मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आले. उपविभागातील पाचही तालुका मुख्यालयातील दवाखाण्या सह रंगय्यापल्ली येथील ग्रामीण दवाखाण्यात फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले तसेच विधानसभा शेत्रातील 12 अंगणवाडीतील मुलांनाहि फळवाटप कऱण्यात आले. वृद्धआश्रमात वृध्दांना ब्ल्यांकेत व बेडशिट देण्यात आले. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय एटापल्ली येथे मुलींना सॅनिटरी पॅड वाटप. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एटापल्ली ( टोला) इथे विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप. गुरुपल्ली, तुमुरगुंडा, दोड्डी, पंदेवाही , मरपल्ली कोटा पोचमपल्ली, नादिकुदा, हमरजी, कारसपल्ली सोमानपल्ली तमदला, मेलाराम रांगय्यापल्ली कोटापल्ली निमलगुडंम गुड्डीगुडंम तिमरंम राजाराम, कामलापूर, जिमालगत्ता असे 50 गावात वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी अहेरी तालुकाध्यक्ष रमेश चुक्कावार, चिटणीस सत्यनारायण गुप्ता, महिला जिल्हाध्यक्ष संगीता राऊत, तालुका उपाध्यक्ष मोहन दुर्गे, महिला युवाध्यक्ष करिश्मा गुरूनूले, युवा अध्यक्ष कपिल गुंडावार, संतोष करेंगुलवार, सीरोंचा तालुका अध्यक्ष फाजिल पाशा, तालुका उपाध्यक्ष सागर मूलकला, जिल्हा सरचिटणीस – चोक्कामवार, अल्पसंख्याक आघाडी शहर अध्यक्ष – सलमान शेख, दलीत आघाडी अध्यक्ष – मनोज कुम्मरी, कार्यकर्ते – गणेश संड्रा, राजकुमार मूलकला, स्वामी गुंपुला, चिन्ना मूलकला, रविप्रसाद कुम्मरी, रमेश मेडीझेरला, राजेंद्र गज्जेला, रमेश बडसे, राजम मूलकला, संतोष रिक्कुला हरीभाऊ राऊत, श्रावण दुर्गे, आनंद पोरतेट, योगेश नागभिडकर, दिलीप तेलकुंतलवार, रवी कोंडावर, खुषाब सीदाम, राहुल दुर्गे, एकनाथ मडावी, राकेश हिरा , परशुराम मोहूर्ले, रुपेश आत्राम, गुरुदास सडमेक , रघुनाथ बोरूले,रवी गुरणुले, अविनाश मोहूर्ले, बैरागी, महादेव गावडे, डोलू दुर्वा, सदा गावडे,
मेसो हीचामी, चिरंजीव पल्ले, देवाजी भुजाडी, चेतन भुजाडी, स्वप्नील राऊत, राजू भोयर, प्रशांत बामनकर, अजय पेंदाम, अक्षय सडमेक, शिवा कोडापे, संजू मेश्राम आदी कार्यकर्ते सहभाग घेतला आहे.