Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

आदिवासी समाजासाठी उपोषणच नाही तर जीवही देईल: ॲड. सुरेश काळे

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 5, 2024
in आंदोलन, जालना
0 0
0
आदिवासी समाजासाठी उपोषणच नाही तर जीवही देईल: ॲड. सुरेश काळे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतुर:- शहरातील वार्ड क्रमांक 4 मध्ये दर्गा रोड होण्यासाठी बऱ्याच दिवसापासून ॲड. सुरेश काळे व समस्त आदिवासी पारधी समाज हा प्रशासनाशी लढत आहे. गेल्या वर्षी ॲड. सुरेश काळे यांनी पंतप्रधान कार्यालय व मुख्यमंत्री कार्यालय यांच्या कार्यालयशी संपर्क साधून या सर्व नगरपरिषदेच्या गलथान कारभाराची माहिती ॲड. सुरेश काळे यांनी दिली असता पंतप्रधान कार्यालय सचिवालय मधून ॲड. सुरेश काळे यांच्याशी संपर्क साधला व सर्व कैफियत ॲड. सुरेश काळे यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे मांडली त्या अनुषंगाने यांनी बजेटही उपलब्ध करून दिले. परंतु आलेले बजेट हे आदिवासी पारधी वाडा दर्गा रोड येथे वापरण्या ऐवजी दुसऱ्याच रस्त्यांना नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून स्थानिक राजकारणी लोकांनी येथील रस्ता पळवला. आज जवळजवळ दहा ते बारा वर्षे झाली परंतु आदिवासी पारधी समाजाला येथील नगरपरिषद घरकुल देत नाही ना रस्ता जे सर्व नागरिकांना मूलभूत गरजा आवश्यक असतात अशा कुठल्याही गोष्टीचा पुरवठा आदिवासी पारधी समाजाला केल्या जात नाही.

त्याचप्रमाणे आदिवासी पारधी समाजातील काही नेतेमंडळी यांचा वापर फक्त येथील स्थानिक राजकारणी हे फक्त मतापुरताच करतात व निवडणूक जशा झाल्या तशा या लोकांकडे कोणीही लक्ष देत नाही. या सर्व गोष्टी ॲड.सुरेश काळे यांच्या लक्षात आल्या व त्यांनी समाज प्रबोधन व समाज कसा एकत्रित येईल याच्यावर भर दिला त्याच अनुषंगाने परतुर शहरांमध्ये नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या सर्वच रस्त्यांची कामे हे झालेले आहेत. फक्त पारधी वाडा वगळता येथील स्थानिक राजकारणी व जातीवादी नगरपरिषद प्रशासन हे जाणून बुजून जातीवादी धोरणातून अशी कामे करत आहे का? असा प्रश्न समाजाला पडला आहे. त्याच अनुषंगाने येत्या 06/09/2024 रोजी ठीक.11.00 वाजता ॲड.सुरेश काळे यांनी उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे त्यांना पाठिंबा म्हणून सर्व समाज त्यांच्या पाठीमागे आहे.

Tags: आदिवासी समाजासाठी उपोषणच नाही तर जीवही देईल: ॲड. सुरेश काळे
Previous Post

युवकांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातुन शासनाची व देशाची सेवा करावी: सुमित वानखेडे

Next Post

गडचिरोली जिल्हात दोन मुलांचा मृत्यू, शववाहीका नसल्याने चिमुकल्या मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन १५ किमी पायपीट.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गडचिरोली जिल्हात दोन मुलांचा मृत्यू, शववाहीका नसल्याने चिमुकल्या मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन १५ किमी पायपीट.

गडचिरोली जिल्हात दोन मुलांचा मृत्यू, शववाहीका नसल्याने चिमुकल्या मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन १५ किमी पायपीट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In