प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील जय बजरंग बली आखाडा मंडळ वाघोलीच्या वतीने तान्हा पोळा निमित्त नंदी बैल लकी ड्रॉ स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात एकूण २७ बक्षिसे व आमदार समीर कुणावार यांच्या कडून प्रत्येक नंदीला मान म्हणून एक टिफिन बॉक्स देण्यात आले.
यावेळी मंडळा कडून नंदी सजावट प्रथम पुरस्कार ट्रॉफी – देविक रामा पर्वत, दुतीय पुरस्कार ट्रॉफी – जयेश नि. उगेमुगे, तृतीय पुरस्कार ट्रॉफी – प्रीतम बुरांडे, वेशभूषा पुरस्कार मध्ये प्रथम पुरस्कार ट्रॉफी – कु. परी भुते दुतीय पुरस्कार ट्रॉफी- प्रिन्स भट, तृतीय पुरस्कार ट्रॉफी – कु. श्रद्धा मेंढे, लकी ड्रॉ बक्षीसे पहिले बक्षीस सायकल – संदीप भट (कवी बा. भट स्मृती प्रित्यर्थ) यांचे कडून विर प्र.तळवेकर, दुसरे बक्षीस कुलर – पाटील ग्राम पंचायत वाघोली ग्रामसेवक यांचे कडून शिरीषा वानखेडे तिसरे बक्षीस सिलिंग फॅन डॉ. प्रवीण गिरडे यांचे कडून जान्हवी गिरडे चौथे बक्षीस टेबल फॅन-बँक ऑफ बडोदा वाघोली यांच्या कडून प्रतिक भेंडे पाचवे बक्षीस इले. प्रेस – संकेत झाडे यांच्या कडून जगु वरघणे, सहावे बक्षीस कॅरम बोर्ड वैभव बालपांडे यांचे कडून आरीका मेंढे, सातवे बक्षीस दिवाल घडी विजय तळेकर यांचे कडून ऐश्वर्या बन्सोड आठवे बक्षीस स्टडी टेबल प्रज्ञामित्र भगत यांचे कडून तिलक भेंडे, नवे बक्षीस व्हाईट बोर्ड माई बन्सोड, प्रज्वल प्र. पर्बत यांचे कडून दहावे बक्षीस चार्जिंग बॅटरी सुरज गुजरकर यांचे कडून हरशीदा भट, अकरावे बक्षीस फुटबॉल राहुल झाडे यांचे कडून हार्दिक तळवेकर, बारावे बक्षीस खुर्ची अक्षय म. भट यांचे कडून अश्विन रा.भोयर तेरावे बक्षीस बॅडमिंटन प्रदीप म. वासेकर यांचे कडून ग्रेसी कवि भट चौदावे बक्षीस बॅट क्रिकेट अतुल चि.मातुरे यांचे कडून अर्पण दि. भांदकर पंधरावे बक्षीस स्कूल बॅग पुरुषोत्तम व.भुते यांचे कडून गुंजन भो. बालपांडे सोळावे बक्षीस मच्छर बॅट निलेश व. वरघने यांचे कडून दर्श व. बालपांडे सत्रावे बक्षीस कंपास संदीप उराडे यांच्या कडून योगिता येलगुंडे. अठरावे बक्षीस रघोळी मयूर स. सोनटक्के यांच्या कडून पियुष भट एकोनिसवे वे बक्षीस वॉटर बॉटल मनीष वासेकर यांच्या कडून अर्णव भट विसावे बक्षीस फुटबॉल राहुल झाडे यांचे कडून साहिल मांगरूटकर एकविसावे बक्षीस बॅट बॉल विनोद अवचट यांच्या कडून सिद्धार्थ बं. तडस याना देण्यात आले.
नंदी पोळ्याचे आयोजक प्रमोद नौकरकार भारतीय जनता पार्टी हिंगणघाट उपाध्यक्ष, वैभव बालपांडे भारतीय जनता पार्टी हिंगणघाट चिटणीस, कमलाकर महाकळकर माजी ग्राम पंचायत सदस्य, राजू गहूकर किसान मोर्चा अध्यक्ष व मंडळाचे अध्यक्ष संदीप भट, उपाध्यक्ष संकेत झाडे, सचिव राहुल मातुरे, जिगर नौकरकर, श्रीकृष्णा भट, संजय बेले, अतुल मातुरे, अक्षय भट, विनोद अवचट, वैभव सोनटक्के, निलेश वरघणे, संदीप उराडे, यशवंत नौकरकर, निखिल वाटमोडे, सौरभ भुते, चंदू हिंगे, राहुल झाडे, गौरव नौकरकर, सोमेश्वर तडस, सतीश वाटमोडे, सतीश नौकरकर, निखिल उराडे, गणेश खोडनकर,हर्षल बाल पांडे, गोलू शेंडे, अनिल भट, नुसाराम मंगरूटकर व गावातील नागरिक, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाट व्यापारी संतोष भुते, बाळकृष्ण भट, विलास सोनटक्के, विनोद बिटे, शिक्षक प्रज्ञा मित्र भगत ग्रामपंचायत सदस्य प्रदीप मा. वासेकर आशिष शेंडे डॉक्टर प्रवीण गिरडे वाघोली, पोलीस पाटील प्रफुल भोयर, मेजर बीट जमादार केकतपुरे, शंकर वरघणे, दादाजी महाकाळकर, ३० वर्षा पासून नंदी पोळा चालविणारे हिरामण नौकरकर पोळ्याचा मकराचा नंदी पुरुषोत्तम भुते हे प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय तळवेकर तर प्रास्तावीक टिकाराम नौकरकर आभार प्रदर्शन उमेश महाकाळकर यांनी मानले.