Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home राजकीय

विशाल भट यांच्या नेतृत्वात हिंगणघाट तालुक्यातील जामनी येथील असंख्य युवकांनी केला भारतीय जनता पार्टीत प्रवेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 11, 2024
in राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
विशाल भट यांच्या नेतृत्वात हिंगणघाट तालुक्यातील जामनी येथील असंख्य युवकांनी केला भारतीय जनता पार्टीत प्रवेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आमदार समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत स्वीकारला भाजपाचा शेला.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक, युवा व महीला कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. आज दि. ११ रोजी हिंगणघाट शहरातील व हिंगणघाट तालुक्यातील जामनी येथील युवकांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच आमदार समीर कुणावार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

सदर प्रवेश सोहळ्याचे आयोजन आज दि. ११ सप्टेंबर २०२४ रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने मारोती बोरकर, मंगेश बोरकर, राकेश बोरकर, किसना बोरकर, आकाश आत्राम, अनिकेत खडसे, निखिल खैरकार, बापूजी बावणे, आकाश साटोणे, गौरव जोडांगडे, ऋषभ कैकाडे, विवेक बेले, राजू तोडासे, मनीष अंबुलकर, अनुप कारवटकर, विशाल पाटील, संभाजी मांडवकर, हरिदास वैरागडे, सचिन अलाम, चंदू हरत, गजानन घुगरे , अमोल कुंभरे, बजरंग पेंदोर, गणेश खुडसंगे, गुना शेखर, ओम काळे, विकी आत्राम, धीरज सोनोणे, सुभाष नैताम, अक्षय तीतरे, तिलकलाल जयस्वाल, गौरव चकोले, यश बावणे, श्रीगणेश बावणे इत्यादी अनेक युवा कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षात रितसर प्रवेश देण्यात आला. उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

सदर कार्यक्रमाचे वेळी आ.समीर कुणावार यांचेसह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, प्रमोद नौकरकर, कमलाकर महाकाळकर, विशाल भट, संदीप भट, कृष्णा भट, अक्षय भट इत्यादी भाजपा पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपरोक्त पक्षप्रवेश सोहळ्यास उपस्थित होते.

Tags: आमदार समिर कुणावरभारतीय जनता पक्षहिंगणघाट शहरातील विशाल भट यांच्या नेतृत्वात व हिंगणघाट तालुक्यातील जामनी येथील असंख्य युवकांनी केला भारतीय जनता पार्टीत प्रवेश
Previous Post

नगरपंचायत एटापल्ली व श्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळ बस स्थानकच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

Next Post

श्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळ बस स्थानक एटापल्लीच्या वतीने 12 सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
श्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळ बस स्थानक एटापल्लीच्या वतीने 12 सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

श्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळ बस स्थानक एटापल्लीच्या वतीने 12 सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In