*अहेरी:-* आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस असतांना विविध पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज यांचं नेतृत्व स्वीकारत आहेत.अहेरी तालुक्यातील सर्वात मोठं शहर म्हणून प्रख्यात असलेल्या आलापल्ली येथील अनेक कार्यकत्यांनी काल राजे साहेबांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवून आणि त्यांचे युवा नेतृत्व स्वीकारत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी येणाऱ्या विधानसभेत राजे साहेबांना समर्थन देत पक्ष प्रवेश केला.त्यावेळी राजे साहेबांनी त्यांचे स्वागत केलं आणि पुढील राजकिय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी आलपल्ली येथील मुकुल आत्राम,शर्मान आत्राम,आदित्य मडावी,विजय निखाडे,अंकीत आत्राम,सागर गुरनुले,रितीक आत्राम,शुभम शिवरकर,शुभम तोराम, पुणेश्वर दुर्गे,अस्लम अन्सारी,निलेश रंगीरवार,नरेश नागुलवर,सुरज पेंदम,स्वप्नील आमले,पवन सिडाम,सागर मद्वेरलवार,प्रणय ममिडवर,पृथ्वीराज मडावी,रोशन सोमानपल्लीवार,गौरव कोवे,अविनाश आडे,गौरव इरकिवार,मयूर मेकालवार,नितीन नायकोल,साई धडगिला,खेमराज सिडाम,पंकज पेंदोर,आकाश गेडाम,आकाश पेंदोर,गणेश जेल्लेवर,रोहित गाजलवार,रोहित मडावी,शारुख पठाण,वेणूगोपाल नैखुल इत्यादी युवा कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.!