दुर्गम भाग रमेशगुडाम गावाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधानसभा महीला नेते भाग्यश्री आत्राम यांची भेट व
गावकऱ्यांची विविध समस्येवर साधला संवाद.
सिरोंचा,
तालुक्यातील अती दुर्गम आदिवासी भागातील रमेशगुडाम गावाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महीला नेते भाग्यश्री आत्राम ( हलगेकर) यांनी भेट दिली आहे,
गावातील शेकडो नागरिक व महिला भाग्यश्री ताईंच्या स्वागत केली, आणि गावकऱ्यांची ताईंनी संवाद साधला आहे, गावकऱ्यांनी गावातील विविध समस्ये घेऊन भाग्यश्री ताईंच्या समोर मांडली आहे,
रस्ते, पाण्याची समस्या, नेटवर्क समस्या, सिंचन प्रकल्प विषय, गावात समाज मंदिर, विद्युत समस्या, असे अनेक समस्येवर संवाद साधला आहे,
त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष – सागर मूलकला, रमेशगुडाम गावाचे सरपंच – कौशल्य आत्राम, उपसरपंच – सरिता कोलमला,
ज्येष्ठ कार्यकर्ते – विजय रंगूवार, चंटी सर, गणेश बोदानवार, MD शानु, गावातील शेकडो महीला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,