अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथे ईद-ए- मिलाद-उन-नबी कार्यक्रमाला सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष मा.श्री.हनमंतू मडावी साहेब यांची भेट देऊन समस्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.यावेळी अज्जूभाऊ पठाण,इम्रानभाई,इरफानभाई,पठाण,तौकिर भाई,जयंद्र झाडे,जावेदभाई,रज्जाकभाई,दानिशभाई,अयान भाई,दीपक तोगरवार,रिंकूभाऊ आत्राम,चिंटूभाऊ आत्राम,अतुल सिडाम,महेश सल्लम,छोटू आत्राम अनिल इस्कापेसह स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच समस्त मुस्लिमबांधव उपस्थित होते. साहेबांनी ईद-ए- मिलाद-उन-नबी कार्यक्रमाला भेट
अहेरी : तालुक्यातील आलापल्ली येथे ईद-ए- मिलाद-उन-नबी कार्यक्रमाला सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष मा.श्री.हनमंतू मडावी साहेब यांची भेट देऊन समस्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.यावेळी अज्जूभाऊ पठाण,इम्रानभाई,इरफानभाई,पठाण,तौकिर भाई,जयंद्र झाडे,जावेदभाई,रज्जाकभाई,दानिशभाई,अयान भाई,दीपक तोगरवार,रिंकूभाऊ आत्राम,चिंटूभाऊ आत्राम,अतुल सिडाम,महेश सल्लम,छोटू आत्राम अनिल इस्कापेसह स्थानिक काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच समस्त मुस्लिमबांधव उपस्थित होते.