अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा
येथे आज दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी तीन दिवसाची केंद्र स्तरीय आयोजित करण्यात आलेला आहे सदर क्रीडा स्पर्धा मध्ये केंद्र अंतर्गत वेंकटापुर जीमलगट्टा राजाराम (खा ) व कमलापूर या आश्रम शाळेत एकूण २७९ खेडाळू विद्यार्थी सहभाग नोंदविला आहे क्रीडा स्पर्धा उद्घाटक मा, शशिकांत दसुरकर, एस डी पी ओ जीमलगट्टा प्रमुख उपस्थित मा, झोडे सर केंद्रप्रमुख जीमलगट्टा श्री बिरादार साहेब पोलीस निरीक्षक जीमलगट्टा मा, जांबुडे सर आर एफ ओ जीमलगट्टा मा, कस्तुरे सर क, शी, वी, आधी आहेरी मा, रामा मडावी अध्यक्ष शा, व्या, स, जीमलगट्टा यांच्या प्रमुख उपस्थित मा, डॉ, एस, के, सयाम सर यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक १८,९,२०२४, ला सकाळी 11 वाजता संपन्न झाला यासाठी आयोजक जिमलगट्टा शाळेतील सर्व शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले
सदर तीन दिवसीय क्रीडा स्पर्धामध्ये सांधिक खेळायचे प्रदर्शन करून खेडी मीळीच्या क्रीडा संपन्न करण्यासाठी खेळाडू व पंचांना शपथ देण्यात आली उद्घाटकनीय सामना जीमलगट्टा व राजाराम संघामध्ये घेण्यात आला दिनांक 18 19 20 सप्टेंबर 2024 पर्यंत मैदानी व सांस्कृतिक कार्यक्रमातून पुढील स्तरावर खेळाडूंना यासाठी निर्णय समिती द्वारे खेळाडूची निवड करण्यात येणार असून यातून विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकास सध्या होऊ शकतो असे मत शशिकांत दसुरकर त्यांनी मांडले तर खेडीमेडीच्या वातावरणात एकमेकांच्या साह्याने सावगीन विकास सध्या केला जाऊ शकतो असे मत मा, डॉ, सायाम सर ( मुख्याध्यापक) असे मत अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले आहे.