Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट येथे भाजपाचे महामंत्री व भाजपा कार्यकर्तानी केली महिलेच्या दुकानात तोडफोड, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 19, 2024
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट येथे भाजपाचे महामंत्री व भाजपा कार्यकर्तानी केली महिलेच्या दुकानात तोडफोड, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भाजपाचे महामंत्री दिनेश वर्मा व मुन्ना त्रिवेदी भाजपा कार्यकर्ता यांनी काल रात्री च्या दरम्यान जिल्हा न्यायालयासमोर असलेल्या वैशाली पालांडे यांच्या दुकानात तोडफोड करत मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून या संबंधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकाराने वैशाली पालांडे यांनी न्यायाची मागणी केली आहे.

ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद..
वैशाली अतुल पालांडे यांचे हिंगणघाट येथील जिल्हा सत्र न्यायालयासमोर ऑनलाईन सेंटर तसेच झेरॉक्स व्यवसाय करत असून शासकीय जागेवर न्यायालयाच्या समोर अनेक वर्षापासून आपला व्यवसाय करत आहे. अश्यातच भाजपाचे महामंत्री दिनेश वर्मा, मुन्ना त्रिवेदी व अनिल कावडकर या भाजपाच्या लोकांनी पालांडे यांच्या दुकानाची रात्री 9.00 वाजताच्या दरम्यान सब्बल नी तोडफोड करून प्रचंड नुकसान केले. ही घटना पालांडे यांच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून गुंड प्रवृत्तीच्या भाजपाच्या महामंत्री आणि भाजपा कार्यकर्ता मुन्ना त्रिवेदी हे दृश्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सबबल हाती घेऊन तोडफोड करताना दिसत आहे.

या संदर्भात वैशाली पालांडे यांनी हिंगणघाट पोलिसात तक्रार दिली असून अशा प्रकारची गुंडगिरी करणाऱ्यावर पोलीस प्रशासनाकडून पाहिजे ती कारवाई करण्यात आली नसून वैशाली पालांडे यांनी पोलीस प्रशासनाकडून न्याय मागत आहे. या घटनेमुळे शहरात दहशत निर्माण झाली असून नागरिकांच्या सुरक्षीत तेचा मोठा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.

हिंगणघाट शहरात भाजपाकडून चालले तरी काय असे नागरिक विचारू लागली असून पोलीस प्रशासन सुद्धा दबावात कारवाई पासून हात वर करीत प्रकरण झटकत आहे अशी चर्चा सुद्धा शहरात मोठ्या प्रमाणात होत आहे. कारण घटनेचा पूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून रात्री अपरात्री अशा प्रकारे घटना घडत असल्याने शहरात शांतता व व्यवस्था बाधित होत असून खुल्लम खुल्ला गुंडगरी शहरात फोफावताना दिसत आहे.

या प्रकरणात वैशाली पालांडे यांनी या गुंडांकडून धोका असल्याचे सांगितले असून पोलिसांकडून योग्य न्यायाची मागणी या घटने संदर्भात केली आहे. तेव्हा पोलीस प्रशासन कुठले पाऊल या घटने संदर्भात उचलणार हे पहावे लागेल.

Tags: hinganghat police stationघटना सीसीटीव्ही मध्ये कैद.हिंगणघाट येथे भाजपाचे महामंत्री व भाजपा कार्यकर्तानी केली महिलेच्या दुकानात तोडफोड
Previous Post

पुण्यात आता बास या महिला हिंसाचारविरोधी नाटकाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

नारी शक्तीच्या सन्मानार्थ महिला मेळावा आयोजित *_मा.खा.अशोकजी नेते यांचे मेळाव्याला प्रतिपादन

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नारी शक्तीच्या सन्मानार्थ महिला मेळावा आयोजित  *_मा.खा.अशोकजी नेते यांचे मेळाव्याला प्रतिपादन

नारी शक्तीच्या सन्मानार्थ महिला मेळावा आयोजित *_मा.खा.अशोकजी नेते यांचे मेळाव्याला प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In