*मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मोबाईल नं. 9420751809.
सिरोंचा. संदीप भाऊ कोरेत हे सिरोचा तालुक्यातील अती दुर्गम भागात मोडला जाणारा व छत्तीस गड सीमेला लागून असणारा या आदिवासीं बहुल रमेश गुडम, किष्टयापल्ली, पुल्लि गुडंम या गावांना भेट दिली असता येथिल गावांतील लोकांनी आपली कैफियत मांडली गावातली समस्या विज पाणी रस्ते आरोग्य या मूलभूत समस्या पासून सध्या तरी कोसो दुर आहे नेटवर्क साठी छत्तिसगड च्या सिग्नल वर अवलंबून रहावे लागते एकीकडे सरकार स्वातत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना मागील 70वर्षांपासून या भागातील समस्या जैसे थे असल्यामुळे लोक शासन व आजी माजी नेत्यानं विरुद्ध कमालीची नाराजी पसरली आहे व त्याचे प्रतिसादात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार आपल्या मतपेटी तून दाखवू असे मत वेक्त केले त्यावर संदीप भाऊ नी तुमची मागणी रास्त आहे दरवेळी आपणं एकाच परिवाराला मदत करत आलो आहोत म्हणूण आपली ही दशा आहे यावेळी बटन बदला आपल्याही भागात विकासाचे दर्शन होइल त्यावेळी भाऊ सोबत अमित बेझलवार, वसंत दुर्के, मनोहर शेंडे,संतोष चंदावार, मुन्ना झाडे, रवी आलाम, राजु मानेम व इतर संदीप भाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.