अनिल कडू, विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातील सावली येथे २० सप्टेंबरला १२ वाजता आरोग्य विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी लोकसेवा विद्यालयात टि.टि लसिकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी डाॅ.जैन, डॉ तामगाडगे, कु कांचन पाल यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना लस टोचून त्यांना टी.टी च्या लसिकरणाचे फायदे समजावून सांगितले. यावेळी मुख्याध्यापक तिजारे, शिक्षक जवादे, सारेदे, धोटे, कु गहुकर, हेपट व शिपाई बोबडे यांची उपस्थिती होती.