Monday, March 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

*माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम ठरल्या चिमूकल्यांसाठी देवदूत तात्काळ केली रुग्णवाहीकेची व्यवस्था

मधू गोंगाले by मधू गोंगाले
September 27, 2024
in गडचिरोली
0 0
0
*माजी जिल्हा परिषद अध्यक्षा  भाग्यश्रीताई आत्राम ठरल्या चिमूकल्यांसाठी देवदूत  तात्काळ केली रुग्णवाहीकेची व्यवस्था
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मोबाईल नं. 9420751809.

सिरोंचा तालुक्यातील बेजुरपल्ली या गावचे रहिवासी असलेले पार्वती मुल्ला गावडे हे प्रसूती होऊन दोन जुडव्या मुलीला मनचेरियल येथील दवाखान्यात सुखरूप जन्म दिला. परंतु काही काळानंतर स्वगावी परततांना सिरोंचा पोहचल्यानंतर मात्र त्यांना जाण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या शासनाच्या तसेच खाजगी वाहणाची व्यवस्था वेळेवर झालेली नव्हती त्या चिमुलीच्या परिवाराची तळमळ शिघेला पोहचली होती .सदर बाबा ताईंना कळतच ताईंनी कुठलाही वेळ वाया न दवळता तात्काळ सिरोंचा येथे स्वतःची रुग्णवाहीका पाठवून त्यांना स्वगावी पोहचावून दिले. दरम्यान परिवार खूप भावुक झालेला होता.यावेळी सलाम भाई,M. D. शानू,देवा येनगणदुला, जम्पन्ना कंबगुणी उपस्थित होते.

Previous Post

निष्क्रिय सरकारला झोपेतून जागा करण्यासाठीं मोठे जन आंदोलन उभारू सामाजिक कार्यकर्ता संदीप कोरेत यांचे आवाहन

Next Post

काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांनी तोर्रेम कुटुंबाचे सांत्वन पर भेट व तेरवी कार्यक्रमाला आर्थिक मदत.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांनी तोर्रेम कुटुंबाचे सांत्वन पर भेट व तेरवी कार्यक्रमाला आर्थिक मदत.

काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्राचे समन्वयक अजय कंकडालवार यांनी तोर्रेम कुटुंबाचे सांत्वन पर भेट व तेरवी कार्यक्रमाला आर्थिक मदत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In