Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चंद्रपूर: डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 23 वर्षीय विद्यार्थिनीचा अचानक झोपेतच मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 4, 2024
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर: डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 23 वर्षीय विद्यार्थिनीचा अचानक झोपेतच मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- येथून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरालगत असलेल्या वांढरी येथील विमलादेवी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालय येथून वसतिगृहात राहणाऱ्या बीएएमएस होऊन डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका विद्यार्थिनीचा अचानक झोपेतच मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आचल प्रमोद गोरे वय 23 वर्ष असे मृतक विद्यार्थीनीचे नाव असून ती जगन्नाथ बाबा मंदिर वणी जिल्हा यवतमाळचे रहिवासी आहे.

प्राप्त माहितीनुसार, 23 वर्षीय मृतक आचल गोरे ही विमलादेवी मेडिकल कॉलेजमध्ये बीएएमएसच्या चौथ्या वर्षांची विद्यार्थीनी होती. 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ती तिच्या मैत्रिणींसोबत जेवण करून झोपायला गेली. आज, 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास तिच्या रूम मध्ये राहणाऱ्या रूम मैत्रिणीने तिला उठवले. पण आचल कोणताही प्रतिसाद देत नव्हती, त्यानंतर तिने वॉर्ड बॉय साहिल दसोडे याला मदतीसाठी बोलावले.

त्यानंतर त्यांनी मिळून आचलंला तात्काळ चंद्रपूर जिल्हा शासकीय रूग्णालय उपचारासाठी दाखल केले असता, डॉक्टरानी आचलंची तपासणी केली असता तिला मृत घोषित केले. पडोली पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Tags: आचलं गोरेचंद्रपूर: डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या 23 वर्षीय विद्यार्थिनीचा अचानक झोपेतच मृत्यू.
Previous Post

भिवापूर व गंगापूर गट ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत कर्मचाऱ्या कडून प्रशासकीय यंत्रणेचा काळाबाजार व मनमानी कारभार.

Next Post

भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश सामाजिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र उप कार्याध्यक्ष पदी संजय भूपाल कांबळे यांची नियुक्ती.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश सामाजिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र उप कार्याध्यक्ष पदी संजय भूपाल कांबळे यांची नियुक्ती.

भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश सामाजिक संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र उप कार्याध्यक्ष पदी संजय भूपाल कांबळे यांची नियुक्ती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In