*बोरी गंगादेवीची ऐतिहासीक परंपरा कायम*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.
:-भोई समाजाच्या वतीने मागील 40 वर्षापासून बोरी येथे पारंपारिक व ऐतिहासिक रित्या गंगा देवीची मूर्ती प्राणप्रतिष्ठ करून उपासना केली जाते. 03/10/2024 गुरुवार रोजी गंगा देवीची प्रतिष्ठापणाला उपस्थित श्रीनिवास वीरगोनवार, महेश बाकीवार, रामा बद्दीवार, अशोक वासेकर , साईनाथ अलवलवार, राजन्ना पैडीवार, शैलेश गेडाम परागभाऊ ओल्लावार उपसरपंच बोरी, सत्यवान मोहुर्ले पोलीस पाटील बोरी, काशिनाथ मोहुर्ले, साईबाबा मडावी , साईनाथ गडमवार, दौलत मडावी, सुभाष गोंड्रालवार, कविराज मोहुर्ले, भोई समाज चे अध्यक्ष पोच्या बाकीवार, मल्ला मंचर्लावार, भिमराव कपेलावार, शकर सुर्लावार, संजय येल्लावार, लचमा मंचर्लावार, गव्वा कपेलावार, महेश बाकीवार, राजन्ना सागर्तीवार, गंगा कपेलावार, पोचम मंचर्लावार, सुरेश मंचर्लावार, व्यंकटेश बाकीवार, रामा गानल्लावार, जोगा येल्लावार, व्यंकटेश बलसीपेल्लीवार, सिनू कपेलावार, संतोष कपेलवार, मधुकर कंपेलवार , शंकर कपेलावार, राकेश कपेलावार, सुरेश बाकीवार, अर्जुन बाकीवार, पोच्या कपेलावार, बाला बाकीवार, चिन्ना कपेलावार, शंकर उपुटलावार, अनिल बलसीपेल्लीवार, राजू मंचर्लावार, रवी येल्लावार, मधुकर बाकीवार, शंकर मंचर्लावार, मल्लेश बाकीवार, विनोद मंचर्लावार, पोच्या उपुटलावार, चिन्ना सुर्लावार, बिच्छू कपेलावार, नागेश बिगींवार, जक्का कपेलावार, लक्ष्मण बाकीवार,आदी कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.