Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

अहेरी विधानसभेतील मुलभूत गरजा भागविण्यासाठी सत्तेची चाबी हातात दया %संदीप कोरेत* *सिरोंचा येथे संदीप भाऊ मित्र परिवार कार्यकर्ता मेळावा संपन्न

मधू गोंगाले by मधू गोंगाले
October 4, 2024
in गडचिरोली
0 0
0
अहेरी विधानसभेतील मुलभूत गरजा भागविण्यासाठी सत्तेची चाबी हातात दया %संदीप कोरेत*  *सिरोंचा येथे संदीप भाऊ मित्र परिवार कार्यकर्ता मेळावा संपन्न
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809

सिरोंचा तालुक्यातील नारायणपूर/जाणंमपल्ली जिल्हा परिषद शेत्रातिल संदीप भाऊ बूथ कार्यकर्ता मेळावा
राज राजेश्वरी फंक्शन हाल कालेश्र्वर रोड सिरोंचा येथे संपन्न झाला या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात संदीप भाऊ म्हणाले मागील 60 वर्षांपासून एकाच परिवाराला संधी दिल्यामुळे त्यांना सत्तेचा माज चडला आहेत व आपण मुलभूत सुविधा रस्ते पाणी विज नेटवर्क. साठी आजही लढत आहोत हे सगळे बडलविण्यासाठी व मुलभूत गरजा भागविण्यासाठी सत्तेची चाबी हातात दया असे आवाहन करण्यात आले या मेळाव्यात शेकडोच्या संख्येने सिरोंचा नगर पंचायत शेत्र व जानंमपल्ली/नारायणपूर जिल्हा परिषद शेत्र कार्यकारणी बूथ समिति व ग्राम समिति यांची उपस्थिती होती या बैठकीला किरण जंनगम, दामोधर नरोटे यांचे मार्गदर्शन झाले कार्यक्रमांचे प्रास्ताविक पर भाषण योगेश नागभिडकर यांनी केले तसेच बहुसंख्येने संदीप भाऊ मित्र परिवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते

Previous Post

सिरोंचा येथे शाळकरी विध्यार्थीनीं क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ताटामाठात संपन्न

Next Post

जिवती तालुक्यातील नारपठार येथिल डॉ. पांडुरंग सावंत यांना गोंडवाना विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
जिवती तालुक्यातील नारपठार येथिल डॉ. पांडुरंग सावंत यांना गोंडवाना विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान.

जिवती तालुक्यातील नारपठार येथिल डॉ. पांडुरंग सावंत यांना गोंडवाना विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In