Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

अहेरी: माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांचा नेतृत्वात भामरागड येथे भव्य धडक मोर्चा संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 8, 2024
in आंदोलन, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
अहेरी: माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांचा नेतृत्वात भामरागड येथे भव्य धडक मोर्चा संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

भामरागडचे तहसीलदार यांना विविध मागण्या घेऊन रणरागणी भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर व शेकडो महिला व नागरिकानी दिले निवेदन.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- विधानसभेचे रणरागणी व गडचिरोली जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम (हलगेकर) यांच्या नेतृत्वात आज 8 ऑक्टॉबरला विविध मागण्या घेऊन भामरागड तहसील कार्यालय भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव व महिला उपस्थित होत्या. या मोर्चाचे नेतृत्व माजी जी. पं. अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम हलगेकर यांनी केले.

भामरागड हा अतिमागास व आदिवासी तालुका असून कोणतेही विकास कामे अध्याप स्वतंत्र्यापासून पोहचलेले नाहीत एकीकडे भारत अमृत महोत्सव बनवत आहे तर दुसरी कडे समस्याचे डोंगर उपस्थित झालेले आहे. या परिसरात आरोग्याची महासमस्या आहे. दवाखाना आहे परंतु वेळेवर डॉक्टर उपलब्ध नाही. कधी औषधी पुरवटचा समस्या उद्धभवत असतात. या सर्व विविध मागण्या घेऊन अहेरी विधानसभेची रणरागणी भाग्यश्रीताई आत्राम, हलगेकर यांनी आपल्या आदिवासी बांधवावर होणारा अन्याय, अत्याचार खपवून घेणार नाही. वेळ भासल्यास मोठा आंदोलन उभारु मी नेहमी जनतेशी पाठीशी उभा राहून आदिवासी जनतेवर अन्याय, अत्याचार होऊ देणार नाही असे सांगितले.

यावेळी माजी जि. पं. सदस्य ऋषी भाऊ पोरतेट हे आपल्या मनोगतात म्हटलं की, महाविकास आघाडी सरकार घेतललं निर्णय चुकीचा असून, धनगर समाज हा आदिवासी समाजात सामील करू नये. पेसा कायद्या अंतर्गत नोकर भरती करण्यात यावे. अश्या अनेक विविध मागणी घेत आज भामरागड येथे भव्य धडक आक्रोश मोर्चा घेण्यात आले आहे. या वेळी ऋतुराज हलगेकर, जहीर हकीम यांनी महाराष्ट्र सरकारचा निषेध करीत घोषणा बाजी करण्यात आले आहे. यावेळी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नानोटी यांचा पोलीस प्रशासनाला घेऊन जनआक्रोश मोर्चा शांततेत कार्यक्रम पार पाडण्यात भाग पाडले आहे.

यावेळी श्रीनिवास विरगोंवार, श्रीनिवास चटारे, संतोष येमूलवार, अमोल मुक्कावार, भामरागड चे कार्यकर्ते चंदू बेजल वार, महेश मद्देलवार, दशरथ सुनतकर, अरुण रामटेके, शैलेश गेडाम, सलय्या कंबलंवार, विजय बोरकर, उमेश कोरेत, रमेश आत्राम, अजय कोरेत, प्रवीण गावडे, जयश्री सुनतकर, माजी जिल्हा परिषद सदस्या, कौशिकताई सह हजारोच्या संख्येने महिला पुरुष आदिवासी बांधव उपस्थित होते.

Tags: अहेरीआंदोलनभामरागड
Previous Post

अहेरी विधानसभेचे रणरागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, हलगेकर यांचा नेतृत्वात भामरागड येथे भव्य धडक मोर्चा संपन्न

Next Post

संघर्षमय जीवन जगणारी नारीशक्ती म्हणजेच कविता बोरकर

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
संघर्षमय जीवन जगणारी नारीशक्ती म्हणजेच कविता बोरकर

संघर्षमय जीवन जगणारी नारीशक्ती म्हणजेच कविता बोरकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In