मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.
अहेरी तालुक्यातील गीताली येथे रधाकांत पुंडलिक मंडल राहणार गीताली. वय 32.अज्ञात वाहनाने काल रात्री ला अपघात करून ठार केले आष्टी येथील पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलीस तपास करीत आहेत. कुटूंबातील व्यक्तीला शासनाकडून 20 लक्ष रुपये नुकसान भरपाई देण्यात यावे. अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष जावेद अली यांनी मागणी केली आहे.रोज होणाऱ्या एक ना एक अपघात व रोज कुठे ना कुटे जखमी होत असतो. अश्या घटनेमुळे जनता भयंभीत झाली आहे. गडचिरोली येथे सुद्धा गोविंदपूर येथे सुद्धा अपघात झाला असल्याने जनते मध्ये रोष निर्माण झाले आहे. करीता मृतकाला व जखमीन्ना आर्थिक भरपाई करण्यात यावे अशी मागणी जावेद अली यांनी केली आहे.