Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंगणघाट नगरचा विजयादशमी उत्सव रविवारला होणार साजरा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 11, 2024
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंगणघाट नगरचा विजयादशमी उत्सव रविवारला होणार साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे रविवार दि.13 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता शहरातील गोकुलधाम मैदान या स्थानी विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रहित, शक्तिसंचयन आणि सेवाकार्यासाठी सदैव कटिबद्ध असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमी उत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षी हिंगणघाट नगरातील शहरातील मोठ्या संख्येने स्वयंसेवक आणि नागरिक या उत्सवात सहभागी होणार आहेत. या वेळी शारीरिक, घोष प्रात्यक्षिके, गीत गायन या सामूहिक कार्यक्रमांसह पारंपरिक शस्त्रपूजन, वक्त्यांचे मार्गदर्शन लाभणार असून विविध क्षेत्रांतील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. विजयादशमी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कृत भारती विभागाचे अखिल भारतीय संपर्क प्रमुख श्रीशजी देवपुजारी तसेच प्रमुख अतिथी म्हणून गुजराती समाज हिंगणघाटचे अध्यक्ष हरीराय पटेल उपस्थित राहणार आहे, हिंगणघाट नगरातील स्वयंसेवाकाचे पथसंंचालन दि.१3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता गोकुलधाम मैदानाहून पथसंचलनाचे देखील आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन संघाचे नगर संघचालक विनोद नांदुरकर, नगर कार्यवाह शामसुंदर मेघरे, नगर सहकार्यवाह पंकज आत्राम यांनी केले आहे.

Tags: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंगणघाट नगरचा विजयादशमी उत्सव रविवारला होणार साजरा.
Previous Post

वर्धा जिल्ह्यातील देवळी, वर्धा व कारंजा तालुक्यातील रस्त्याच्या कामाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-भूमिपूजन.

Next Post

Игровое заведение в Интернете Бесплатные ходы, связанные с зубным Vulkan Vegas casino протезом

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post

Игровое заведение в Интернете Бесплатные ходы, связанные с зубным Vulkan Vegas casino протезом

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In