Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

मधू गोंगाले by मधू गोंगाले
October 11, 2024
in गडचिरोली
0 0
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

*लॉयड्स काली अम्माल मेमोरियल दवाखान्याच्या वतीने प्रसूती झालेल्या महिलांना चांदीची नाणी व बेबी किट्स देऊन नवंजात बालकांना शुभेच्छा देण्यात आले*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.

आज दिनांक १०/१०/२०२४ ला मौजा हेडरी येथील लॉयड्स काली अम्माल मेमोरियल दवाखाना चालू झाल्यापासून आत्ता पर्यंत १०० महिलांच्या प्रसूती यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यात. त्या निमित्याने आज १०० व्या जन्मलेल्या कन्येचे लॉयड्स काली अम्माल मेमोरियल दवाखाना हेडरीच्या वतीने श्री प्रभाकरण MD lloyds च्या हस्ते चांदीची नानी देवून व बेबी किट देऊन स्वागत करण्यात आले.सोबतच दवाखान्यातमध्ये डिलिव्हरी झालेल्या सर्व महिलांना बेबी किड्स देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी दवाखान्यात शंभर डिलिव्हरी करिता योगदान दिलेल्या, डॉ.प्रिती बुरीवार, डॉ.स्वाती रेड्डी, डॉ.श्री.उमेश उत्तरवार, डॉ.श्री.चेतन बुरीवार यांचे शाल व श्रीफळ देवून स्वागत करण्यात आले. सोबतच तीनही ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंचव उपस्थित गाव पाटील यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सौ. अरुणाताई सडमेक सरपंच ग्रा.पं. पुरसलगोंदी,श्री. नेवलुजी पाटील गावडे सरपंच ग्रा.पं.नागुलवाडी, श्री.राजुभाऊ तिम्मा उपसरपंच ग्रा.पं. नागुलवाडी,श्री.प्रशांतजी आत्राम उपसरपंच ग्रा.पं.तोंडसा,श्री.साई कुमार, श्री.बलराम सोमनानी,सौ,शितल सोमनानी, श्री.संजय चांगलानी, श्री.सुनील दौंड PSI पोलिस स्टेशन हेडरी, डॉ.श्री.गोपाल रॉय,डॉ.श्री.चेतन बुरीवार, डॉ.प्रिती बुरीवार, श्री. कटिया तेलामी माजी उपसरपंच हेडरी. सौ. कल्पना अलाम माजी सरपंच सुरजागड, श्री.झुरू मासू गोटा गाव पाटील बोटमेटा, श्री. देवाजी पाटील कवडो गाव पाटील हेडरी,सौ. केरकेट्टा मॅडम अंगणवाडी सेविका मंगेर, गोसुजी हिचामी गाव पाटील मंगेर, श्री. लचुजी पा. हेडो गाव पाटील हालूर, श्री. फबीयानुस खलको प्रतिष्ठित नागरिक पाली टोला, श्री. साधू गुंडरु गाव पाटील बांडे, श्री. मंगू कलमोटी प्रतिष्ठित नागरिक हेडरी, श्री. झुरू कवडो नागरिकहेडरी, श्री. अशोक हिचामी प्रतिष्ठित नागरिक हेडरी, श्री बाजी गुंडरु प्रतिष्ठित नागरिक बांडे , श्री. रामजी गुंडरु प्रतिष्ठित नागरिक बांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. समस्त कार्यक्रमाला ग्रामस्थांची प्रामुख्याने मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Previous Post

Игровое заведение в Интернете Бесплатные ходы, связанные с зубным Vulkan Vegas casino протезом

Next Post

सिरोचा शहरात भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर) यांच्या कडून दांडीया डान्स कार्यक्रम* *भाग्यश्री ताई तेरा जादु चल गया

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
सिरोचा शहरात  भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर) यांच्या कडून दांडीया डान्स  कार्यक्रम* *भाग्यश्री ताई तेरा जादु चल गया

सिरोचा शहरात भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर) यांच्या कडून दांडीया डान्स कार्यक्रम* *भाग्यश्री ताई तेरा जादु चल गया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In