मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.
अहेरी विधानसभेचे वाघीण, रणरागणी, भावी आमदार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, हलगेकर तथा सामाजिक कार्यकर्ते युवा नेते ऋतुराज हलगेकर यांनी
सर्व जनतेला मनातून,हुदयातून अंतःकरणातून आणि समस्त जनतेला दसरा व धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या शुभेच्छा देऊन सुख समृद्ध राहण्याकरिता पार्थना केले आहे.