*विविध योजनेचे प्रमाणपत्र वितरण करताना अन्न व प्रशासन मंत्री डॉ, धर्मरावबाबा आत्राम*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं.
9420751809.
अहेरी तालुक्यातील रेपणपल्ली ग्रामपंचायत हद्दीतील छल्लेवाडा येथे जनसंवाद कार्यक्रमात पुढे बोलताना
म्हणाले लाडली बहीण. लाडला भाऊ. शेतकरी यांनी चिंता करू नये. आज 14 ऑक्टॉबर आहे व आज छलेवाडा येथे सुद्धा बुध्दाचे मूर्ती ची स्थापना करण्यात आले आहे हे माझ्या करिता अत्यन्त अभिमानाची गोष्ट आहे. पण दुःख या करिता आहे की जो व्यक्ती आदिवासी जनतेच्या जमिनी हडपत असेल अस्या व्यक्तीकडून जे कार्यक्रम केल्या जात आहे,हे मात्र कुठे तरी मला दुःख होत आहे. मी सुद्धा आपला कार्यक्रम समझून अन्नदान करिता मदत केली आहे. डॉ,धर्मराव बाबा आत्राम यांनी यावेळी विविध दाखले व राशन कार्ड. जातींचे प्रमाणपत्र. संजय गांधी निराधार, व्यक्तीना प्रमाण पत्र. शेतीचे यंत्र. वाटप करण्यात आले आहे. व यावेळी मंचावर उपस्थित राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे तनुश्री ताई आत्राम. हर्षवर्धन बाबा आत्राम.महिला तालुका अध्यक्षा सारेखा ताई. तालुका अध्यक्ष नागेश मडावी. रियांज शेख. माजी प्रा. रतन दुर्गे. पुष्पाताई अलोणे. संजय तोरे. मनतय्या आत्राम. लक्ष्मण येर्रावार राजाराम ग्रामपंचायत सदस्य विनायक आलाम .अशोक आत्राम,मखमूर शेख. व मान्यवर मंचावर उपस्थित होते, यावेळी छलेवाडा येथील युवक धर्मराव बाबा आत्रामवर विस्वास दाखवीत राका मध्ये पक्ष प्रवेश केले.या सभेमध्ये महिला व पुरुष मोट्या संख्येने उपस्थित होते.