Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

व्यंकटरावपेठा येथील बतकम्मा मंडळाला काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांची सात्विक भेट!*

मधू गोंगाले by मधू गोंगाले
October 14, 2024
in गडचिरोली
0 0
0
व्यंकटरावपेठा येथील बतकम्मा मंडळाला काँग्रेसनेते अजय कंकडालवार यांची सात्विक भेट!*
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अहेरी : व्यंकटरावपेठा येथील वॉर्ड क्र.(२)मधील चौकातील सद्दुला बतकम्मा मंडळाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी सद्दुला बतकम्मा मंडळ व जवळ असलेल्या शारदा मंडळाला भेट देत बतकम्मा व शारदा माताचे पूजन केले.ह्यावेळी मंडळाने अजय कंकडालवार यांचे स्वागत केले.ह्यावेळी नवरात्र व बतकम्मा दसरा उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच ह्या पुढेही मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

यावेळी नगर सेवक प्रशांत गोडशेलवार माजी ग्रा.प.उपसरपंच शामराव राऊत,ग्राम पंचायत सदस्य सौ मिनाताई गर्गम, मंगलाताई राऊत, शशिकला माकडे,ज्योतीताई राऊत, मंगुबाई चीलानकर, माजी ग्राम पंचायत सदस्य जोषणाताई चीलानकर, माजी ग्राम पंचायत सदस्य व्यंकटेश चीलानकर,नरेश गर्गम, माधव राऊत, मनोज चीलानकर, सत्यनारायण राऊत,माजी ग्रा.प.सदस्य शंकर सिडाम, श्रीनिवास राऊत,माधव राऊत,हरीबाबा राऊत,अंजू चापले, योगेश समुद्रालवार, व्यंकटेश राऊत,श्रीनिवास आत्राम, केशव सडमेक,गणेश कल्याडाम,रोहित कल्याडाम,वमशी राऊत,प्रथम चीलानकर,मलेश तुमडे,संदिप राऊत, रामण्णा चीलानकर,सागर चोधरीसह बतकम्मा मंडळाचे महीला बघिनी व शारदा मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Previous Post

अन्न व प्रशासन मंत्री डॉ,धर्मराव बाबा आत्राम छलेवाडा येथील जनसंवाद कार्यक्रमात जनतेला मार्गदर्शन करतांना

Next Post

छल्लेवाडा येथे पंचशील बौध्द समाजकडून तथागत बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा सोहळा मोठया तथामाठात संपन्न

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
छल्लेवाडा येथे पंचशील बौध्द समाजकडून तथागत बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा सोहळा मोठया तथामाठात संपन्न

छल्लेवाडा येथे पंचशील बौध्द समाजकडून तथागत बुद्ध मुर्तीची प्रतिष्ठापणा सोहळा मोठया तथामाठात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In