Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home राजकीय

“सशक्त समाजाची निर्मिती, संवादातून!” अतुल वांदिले यांच्या संकल्पनेतून हिंगणघाट शहरात परिवर्तन जनसंवाद यात्रा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 15, 2024
in राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
“सशक्त समाजाची निर्मिती, संवादातून!” अतुल वांदिले यांच्या संकल्पनेतून हिंगणघाट शहरात परिवर्तन जनसंवाद यात्रा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

परिवर्तन जनसंवाद यात्रेचा हिंगणघाट शहरात आज 15 वा दिवस.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- आज 14 ऑक्टोबर 2024, सोमवार, परिवर्तन जनसंवाद यात्रेचा पंधरावा दिवस. हिंगणघाट शहरातील कोचर वॉर्ड, मारुती वॉर्ड, सिद्धार्थ नगर,अब्दुल्ला नगर येथे शहरवासीयांनी या यात्रेचे मोठ्या उत्साहाने स्वागत केले.

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या संकल्पनेतून निघालेल्या या यात्रेला नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेच्या माध्यमातून स्थानिक समस्यांवर चर्चा करण्यात येत आहे, ज्यात बेरोजगारी, महिला सक्षमीकरण, आणि सामाजिक न्याय यासारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. आजच्या यात्रेत अनेक ठिकाणी नागरिकांनी आपल्या भागातील मुलभूत सोयी-सुविधांच्या अभावाबद्दल तक्रारी मांडल्या. लोकांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे, हाच या परिवर्तन यात्रेचा मुख्य उद्देश आहे असे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी सांगितले.

पंधराव्या दिवशीही, हिंगणघाट शहरात या यात्रेला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. नागरिकांनी सक्रियपणे भाग घेतला आणि आपल्या समस्या मांडल्या, ज्यामुळे स्थानिक विकासासाठी योग्य दिशेने काम करण्यास प्रोत्साहन मिळत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले

Tags: "सशक्त समाजाची निर्मितीअतुल वांदिलेसंवादातून!" अतुल वांदिले यांच्या संकल्पनेतून हिंगणघाट शहरात परिवर्तन जनसंवाद यात्रा.हिंगणघाट
Previous Post

आ. समिर कुणावार यांचे प्रयत्नामुळे हिंगणघाट शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेचे नामांतर.

Next Post

जिवती तालुक्यातील नौकेवाडा येते धम्म चक्र प्रवर्तन दिन व अशोक विजयादशमी उत्साहात साजरी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जिवती तालुक्यातील नौकेवाडा येते धम्म चक्र प्रवर्तन दिन व अशोक विजयादशमी उत्साहात साजरी.

जिवती तालुक्यातील नौकेवाडा येते धम्म चक्र प्रवर्तन दिन व अशोक विजयादशमी उत्साहात साजरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In