Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

छल्लेवाडा येथे भीमगीतांचा जंगी सामना कव्वालीचा महफिल आनंद लूटताना लोकप्रिय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार तसेच भावी आमदार हणमंतु भाऊ मडावी यांची उपस्थित

मधू गोंगाले by मधू गोंगाले
October 15, 2024
in गडचिरोली
0 0
0
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

*माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार आणि काँग्रेस नेते भावी आमदार हणमंतुभाऊ मडावी यांना पंचशील बौध्द मंडळाकडून श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आले*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

अहेरी तालुक्यातील छल्लेवाडा येथे तथागत गौतम बुद्ध व डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचे महापुरुषाचे प्रतिष्ठापणाला एका कार्यक्रमात जनतेला संबोधीत करताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय भाऊ कंकडालवार म्हणाले की, माझे राजकारणाचे उगम छल्लेवाडा गावातूनच झालेला आहे, मी माझ्या शेवटच्या श्वासअसे पर्यंत मी छल्लेवाडा गावाला विसरणार नाही.
आणि दहा वर्ष्या आगोदर छल्लेवाडा हा गाव सोयी सुविधेपासून कोसोदूर होता. संपूर्ण छल्लेवाडा गाव चिखलाने माखलेला होता. मी जेव्हा जिल्हा परिषद सदस्य होतो, तेव्हा पासून हळूहळू विकास कामांना गती आलेले आहे.आज संपूर्ण छल्लेवाडा गावात रस्ते, डांबरीकरणं, सिमेंट रस्ते नाले, लहान, मोट्या पुलिया आणि तसेच पिण्याची पाण्याची टाकी मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना मंजूर करण्यात आले आहे, जवळजवळ त्या ठिकाणी 80%काम झालेला आहे.आणि समोरही करणार असे छल्लेवाडा गाववाशियांना कार्यक्रमात सांगण्यात आलेले आहे.आणि छल्लेवाडा गावातील पंचशील बौध्द समाजाकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडावार तसेच भावी आमदार हणमंतु मडावी यांना श्रीफळ व शाल देऊन सत्कार करण्यात आले आहे.या वेळी मंचावर उपस्थित अहेरी नागराअध्यक्षा रोजताई करपेत,माजी जिल्हा परिषद सदस्यां सुनिता कुसनाके, अहेरी माजी पंचायत समिती सभापती भास्कर भाऊ तलांडे, प्रशांत गोडसेलवार,सुरेखा आलाम,माजी जि. प. सदस्य अजय नैताम माजी उपसरपंच कार्तिक तोगाम, दिलीप मडावी, अज्जू पठाण, माजी सरपंच चंदू बेजलवार, उपसरपंच हरीश गावडे, सचिन ओलेटीवार, राजू दुर्गे, नरेंद्र गर्गम, स्वप्नील मडावी, रिंकू आत्राम, ग्रामपंचायत सदस्यां जयमाला गोलेटी, चिंटू आत्राम, जावेद भाऊ, प्रमोद गोडसेलवार, विनोद रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते.
तर पंचशील बौध्द मंडळाचे अध्यक्ष मनोहर भसारकर, उपाध्यक्ष विलास बोरकर, सचिव लक्ष्मण जनगम, प्रभाकर जुमडे, प्रभाकर दुर्गे, गुलाब देवगडे, अनमोल बोरकर, सुनील जनगम, आदी उपासक, उपासिका मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Previous Post

Next Post

वर्धा: विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
वर्धा: विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती.

वर्धा: विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची माहिती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In