Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

जिवती येथे काँग्रेसचा बीएलए तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न, ३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 25, 2024
in चंद्रपूर, निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
जिवती येथे काँग्रेसचा बीएलए तथा कार्यकर्ता मेळावा संपन्न, ३ माजी सरपंचांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम, राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती:- जिवती येथे आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस बि. एल. ए. तथा काँग्रेस कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी आमदार सुभाष धोटे यांनी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बि. एल. ए यांच्याशी संवाद साधून विधानसभा निवडणुकीत जोमाने काम करण्याचे व काँग्रेसचे हात मजबूत करण्याचे आवाहन केले. तर उपस्थितांनी आ. सुभाष धोटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला.

जिवती येथे काँग्रेसचा बीएलए तथा कार्यकर्ता मेळावा साधून येल्लापूरचे माजी सरपंच गणपत सोनकांबळे, मरकलमेटा चे माजी सरपंच तानिया मडावी, मारई पाटण चे माजी सरपंच शेषराव सोनकांबळे यांनी आ. सुभाष धोटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला. सर्वांना काँग्रेस पक्षाचे दुपट्टे देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे विधानसभा समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे जेष्ठ नेते भीमराव मडावी, तालुकाध्यक्ष गणपत आडे, सुग्रीव गोतावळे, अमर रोठोड, ताजुदिन शेख, महादेव डोईफोडे, समीर पठाण, डॉ. अंकुश गोतावडे, नामदेव जुनाके, राम चव्हाण, नंदाताई मुसने, सिताराम मडावी, अश्फाक शेख, वामन पवार, शब्बीर भाई, नारायण वाघमारे, लहुजी गोतावळे, सुनील शेळके, दत्ता टोगरे , प्रशांत राठोड, रमेश जाधव, कोजी पा आत्राम, केशव राठोड, शामराव गेडाम, दिवाकर वेट्टी, दीपक साबणे, मुनीर सय्यद, कराडे सर, दत्ता कांबळे, रणवीर भाऊ, अमोल कांबळे, यासह तालुका, शहर काँग्रेस आणि काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशन चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बि. एल. ए. आवर्जुन उपस्थित होते.

Tags: आमदार सुभाष धोटेकाँग्रेसजिवतीराजुराराजुरा विधानसभा मतदार संघ
Previous Post

लॉयन्स क्लब हिंगणघाटची स्थापना व पदग्रहण समारंभ संपन्न, अध्यक्ष म्हणून अभियंता सुहास घिनमिने यांची निवड.

Next Post

महायुतीची आढावा बैठक : ना. डॉ,धर्मराव बाबा आत्राम यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी नियोजन

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महायुतीची आढावा बैठक : ना. डॉ,धर्मराव बाबा आत्राम यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी नियोजन

महायुतीची आढावा बैठक : ना. डॉ,धर्मराव बाबा आत्राम यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी नियोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In