*मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी मार्फत 25,000/-रुपये दुर्घटना अपघाती विमा वितरण करताना ग्रामपंचायतचे सरपंचा शेवन्ता गेडाम उपस्थित*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधि.
मो. नं. 9420751809.
*शाखा – चामोर्शी*
आज दि. 28/10/2024 ला
शाखा चामोर्शी तर्फे मौजा मुरखडा चक (नागपूर चक) येथील ग्रामपंचायत मध्ये मौजा नागपूर चक, मुरखडा गावातील व ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांसमोर सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी अंतर्गत चामोर्शी शाखेत स्वयंसेविका सौ. पुष्पा नंदाचे आभारे
यांच्या अंतर्गत श्री. साईनाथ राघोजी आभारे यांचे SMBG अकाउंट होते. यांचे अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या वारसदारांना. श्रीमती. गीता साईनाथ आभारे यांना 25000/- चा दुर्घटना विम्याच्या चेक (सानुग्रह निधी)देण्यात आला.
सभेला उपस्थित
सौ. – शेवंताबाई गेडाम सरपंच
श्री. डी. जे. शेंडे सर- ग्रामसेवक
श्री . आनंदराव कुळमेथे -पोलिस पाटील
. डॉ. उराडे सर
तसेच बँकेचे कर्मचारी
मा. प्रेमकुमार कोसनकर (BM)
मा. भाऊराव शास्त्रकार सर (SMBG TL)
व तसेच BDO, व स्वयंसेविका सौ . पुष्पा नंदाजी आभारे आदी ग्रामपंचायतचे पदाधिकारी व बँकेचे वरिष्ठ पदअधिकारी उपस्थित होते.