Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

संदीप पोडे यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस (जिल्हा महामंत्री) पदी नियुक्ती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 7, 2024
in चंद्रपूर, राजकीय, विदर्भ
0 0
0
संदीप पोडे यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस (जिल्हा महामंत्री) पदी नियुक्ती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ.हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- वन व सांस्कृतिक कार्य मंत्री, महाराष्ट्र शासन व पालकमंत्री चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार यांच्या शिफारशीवरून विसापूरचे युवा नेते संदीप पोडे यांची भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर चे जिल्हा सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सुधीर मुनगंटीवार व महेश देवकाते जिल्हाध्यक्ष भा.ज.म. यांनी संदीप पोडे यांना नियुक्ती पत्र दिले.

यापूर्वी पोडे यांनी लोकसभा निवडणुकीत व संघटनेतील उत्कृष्ट कार्य पाहून त्यांची पदोन्नती केली. संदीप पोडे यांच्या अथक परिश्रमामुळे जिल्ह्यातील विशेषत: विसापूर, बल्लारपूर विधानसभा व तहसीलमध्ये युवा मोर्चाला बळ मिळेल, असे मत जिल्हा सरचिटणीस संदीप पोडे यांनी व्यक्त केले. हंसराज अहिर, अजय दुबे प्रदेश उपाध्यक्ष भाजपा कार्यकर्ता, जिल्हाध्यक्ष भाजपा हरीश शर्मा आदींनी आभार व्यक्त केले.

Tags: संदीप पोडेसुधीर मुनगंटीवार
Previous Post

उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय चिमुकलीवर बलात्कार, राज्यात मुलीवर अत्याचाराचे सत्र सुरूच.

Next Post

बल्लारपूर मतदार संघातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी कटिबद्ध, सुधीर मुनगंटीवार यांची आंभोरा वासीयांना ग्वाही.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बल्लारपूर मतदार संघातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी कटिबद्ध, सुधीर मुनगंटीवार यांची आंभोरा वासीयांना ग्वाही.

बल्लारपूर मतदार संघातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी कटिबद्ध, सुधीर मुनगंटीवार यांची आंभोरा वासीयांना ग्वाही.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In