Monday, May 25, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

मुल येथे बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुधिर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी भव्य बाईक रॅली.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 8, 2024
in चंद्रपूर, निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
मुल येथे बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुधिर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी भव्य बाईक रॅली.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ.हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुल:- विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. त्यात बल्लारपूर विधानसभा मतदार संघात राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मुल येते बाईक रॅली काढण्यात येणार आहे.

सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी काढण्यात येत असलेल्या या रॅलीला इको पार्क येथून सकाळी 11 वाजता प्रारंभ होणार असून, ती संपूर्ण मूल शहरातून मार्गक्रमण करेल. या रॅलीत हजारोंच्या संख्येने तरुण कार्यकर्ते सहभागी होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे शहरात एक अभूतपूर्व उत्साह आणि उत्सवाचे वातावरण निर्माण होणार आहे.

डॉ. मुनगंटीवार यांच्या विकासाच्या कार्यप्रवण आणि नेतृत्वशैलीमुळे ते तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्यांचे दर्शन या रॅलीतून घडणार आहे. समर्थकांनी आणि कार्यकर्त्यांनी या उत्साही रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन मुनगंटीवार यांना पाठिंबा द्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Tags: बल्लारपूरमुल येथे बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार मा. ना. श्री.डॉ. सुधिर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन.सुधीर मुनगंटीवार
Previous Post

भाजपच्या माजी आमदाराची भाजपच्या महिला खासदाराला धमकी? महिला खासदाराच्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ.

Next Post

गडचिरोली जिल्हात कोंबडा न दिल्याने तरुणाची हत्या, मृतदेह जाळून टाकला, दोन आरोपी अटक.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गडचिरोली जिल्हात कोंबडा न दिल्याने तरुणाची हत्या, मृतदेह जाळून टाकला, दोन आरोपी अटक.

गडचिरोली जिल्हात कोंबडा न दिल्याने तरुणाची हत्या, मृतदेह जाळून टाकला, दोन आरोपी अटक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In