निवडणूक निशाणी – *’तुतारी वाजवणारा माणूस’*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी विधानसभा क्षेत्र अंतर्गत ग्राम पंचायत आवलमरीच्या आवलमरी गावात आयोजित जनसभेत सन्माननीय जनता-जनार्दन यांचे स्नेह व समर्थन प्राप्त झाले. अहेरी विधानसभा क्षेत्रात महायुती गठबंधनाच्या जनविरोधी सरकारने लोकांचे जीवनमान, अडचणींनी भरलेले बनवण्याचे काम केले आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी क्रमांक 02 वर *’तुतारी वाजवणारा माणूस’* चिन्हावर बटन दाबून अहेरी विधानसभा क्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार बनेल असे आशावादी महाविकास आघाडीचे उमेदवार भाग्यश्रीताई आत्राम,हलगेकर यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.