*विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काल दिनांक ०९/१०/२०२४ रोजी, अहेरी तालुक्यातील रामपूर,कन्नेपल्ली,खमनचेरु, या गावात कॉर्नर सभा घेण्यात आली.या प्रसंगी विधानसभा निवडणुकीत अनुक्रमांक १० समोरील ऑटोरिक्षा चिन्हा समोरील बटन दाबून विकास कार्याला विजयी करण्याचे आवाहन या निमित्त केले.यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..!👇✌️🛺*